BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाकुर्डे खुर्दला १० लाख रुपये खर्चाच्या या कामाचा शुभारंभ |Inauguration of this work at a cost of Rs. 10 lakhs to Wakurde Khurd

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 वाकुर्डे खुर्दला  १० लाख रुपये  खर्चाच्या  या  कामाचा शुभारंभ |Inauguration of this work at a cost of Rs. 10 lakhs to Wakurde Khurd


वाकुर्डे खुर्दला  १० लाख रुपये  खर्चाच्या  या  कामाचा शुभारंभ |Inauguration of this work at a cost of Rs. 10 lakhs to Wakurde Khurd

 

वाकुर्डे खुर्द (ता. शिराळा)  येथे आमदार मानसिंगराव नाईक यांनी २५/१५ योजनेतून  मंजूर केलेल्या  १० लाख रुपये  खर्चाच्या  मुख्य रास्ता ते माळवस्ती जाणा-या  रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते  झाला.

वाकुर्डे खुर्दला  १० लाख रुपये  खर्चाच्या  या  कामाचा शुभारंभ |Inauguration of this work at a cost of Rs. 10 lakhs to Wakurde Khurd

 

 यावेळी  वाकुर्डे खुर्द येथे राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा साधन पाटील, उपसरपंच नंदाताई जाधव, वैभव पाटील, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पाटील सेवा सोसायटी अध्यक्ष तानाजी पाटील, उपाध्यक्ष तुकाराम जाधव, यशवंत जाधव, अशोक पाटील, जगन्नाथ पाटील उपस्थित होते.

वाकुर्डे खुर्दला  १० लाख रुपये  खर्चाच्या  या  कामाचा शुभारंभ |Inauguration of this work at a cost of Rs. 10 lakhs to Wakurde Khurd


हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments