शिराळा शहरामध्ये अनाधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर्स / होर्डीग जप्त | Unauthorized banners / hoardings in Shirala city confiscated

शिराळा शहरामध्ये अनाधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर्स / होर्डीग नगरपंचायत पथकामार्फत काढण्यात आले असून 30 बॅनर जप्त करण्यात आले आहे. नागरिकांनी रीतसर परवानगी घेवून बॅनर्स / होर्डीग लावावेत अन्यथा संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिला आहे.
शिराळा शहरामध्ये अनाधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर्स / होर्डीग जप्त | Unauthorized banners / hoardings in Shirala city confiscated
या बॅनर्स / होर्डीग जप्तीसाठी वॉर्डनिहाय पथके स्थापन करण्यात आली आहेत , यापुढे नागरिकांनी रीतसर परवानगी घेऊन बॅनर्स लावावेत , नियमांचे उल्लंघन केल्यास बॅनर जप्त करून मालमत्ता विद्रुपीकरण कायद्ाअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
शिराळा शहरामध्ये अनाधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर्स / होर्डीग जप्त | Unauthorized banners / hoardings in Shirala city confiscated
या मोहिमेत शरदचंद्र पाटील, अर्चना गायकवाड, सुभाष इंगवले, हणमंत कांबळे, लक्ष्मण मलमे , आबाजी दिवाण, सदानंद टीळे , विजय शिंदे, संजय इंगवले, मुनीर लंगरदार , कृष्णात नलवडे, रमेश जाधव, तात्यासो कांबळे, संतोष कांबळे यांचा सहभाग आहे.
शिराळा शहरामध्ये अनाधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर्स / होर्डीग जप्त | Unauthorized banners / hoardings in Shirala city confiscated
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments