BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अमेझिंग चांदोली याबाबत सविस्तर आराखडा तयार करा-मंत्री आदित्य ठाकरे| Make a detailed plan about Amazing Chandoli - Minister Aditya Thackeray

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 अमेझिंग चांदोली याबाबत सविस्तर आराखडा तयार करा-मंत्री  आदित्य ठाकरे| Make a detailed plan about Amazing Chandoli - Minister Aditya Thackeray

अमेझिंग चांदोली याबाबत सविस्तर आराखडा तयार करा-मंत्री  आदित्य ठाकरेMake a detailed plan about Amazing Chandoli - Minister Aditya Thackeray

शिराळा : महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री  आदित्य ठाकरे (Minister Aditya Thackeray) यांचे समोर खासदार धैर्यशील माने यांच्या मार्गदर्शनाखालील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्‍य चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या नव्या स्वरूपातील अमेझिंग चांदोलीचे (Amazing Chandoli) सादरीकरण करण्यात आले. यावेळी  मंत्री  ठाकरे यांनी अमेझिंग चांदोली याबाबत सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

अमेझिंग चांदोली याबाबत सविस्तर आराखडा तयार करा-मंत्री  आदित्य ठाकरेMake a detailed plan about Amazing Chandoli - Minister Aditya Thackeray

कोल्हापूर येथे चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या नव्या स्वरूपातील अमेझिंग चांदोली याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते, यावेळी चांदोली धरण व चांदोली राष्ट्रीय उद्यान  राज्यातील एक प्रमुख पर्यटन केंद्र निर्माण करण्याच्या अनुषंगाने खासदार धैर्यशील माने यांच्या मार्गदर्शनाखाली अमेझिंग चांदोलीचे सादरीकरण महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमोर करण्यात आले.

अमेझिंग चांदोली याबाबत सविस्तर आराखडा तयार करा-मंत्री  आदित्य ठाकरेMake a detailed plan about Amazing Chandoli - Minister Aditya Thackeray

 खासदार धैर्यशील माने म्हणाले .चांदोली येथे असणारी नैसर्गिक साधनसंपत्ती व जैवविविधता यामुळे   धरण व राष्ट्रीय उद्यान एक मॉडेल म्हणून विकसित केल्यास महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन केंद्र बनू शकते. यामुळे या ठिकाणी पर्यटनाचा विकास होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती उपलब्ध होईल .अमेझिंग चांदोलीचे राजीव पाटील व त्यांच्या टीमने तयार केलेले सादरीकरण ठाकरे  यांच्यासमोर सादर करण्यात आले. 

अमेझिंग चांदोली याबाबत सविस्तर आराखडा तयार करा-मंत्री  आदित्य ठाकरेMake a detailed plan about Amazing Chandoli - Minister Aditya Thackeray

खासदार धैर्यशील माने यांनी चांदोली बरोबरच शिराळा येथील भुईकोट किल्ला येथे होणारे छत्रपती संभाजी महाराज स्मारक, शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावनखिंड, विशाळगड यासह हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे व तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी भरघोस निधीची मागणी पर्यटनमंत्री ठाकरे यांच्याकडे केली. 

अमेझिंग चांदोली याबाबत सविस्तर आराखडा तयार करा-मंत्री  आदित्य ठाकरेMake a detailed plan about Amazing Chandoli - Minister Aditya Thackeray

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, समाधान चव्हान, कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, माजी खासदार श्रीमती  निवेदिता माने, माजी आमदार सत्यजित पाटील, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, अमेझिंग चांदोलीचे राजीव पाटील, रमण कुलकर्णी, विनायक गायकवाड, लक्ष्मण जाधव, प्रताप जोशी, अर्जुन बिराजदार, सुयोग पाटील उपस्थित होते.

अमेझिंग चांदोली याबाबत सविस्तर आराखडा तयार करा-मंत्री  आदित्य ठाकरेMake a detailed plan about Amazing Chandoli - Minister Aditya Thackeray

जाहिरात 

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments