BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तडवळे येथे रक्तदान शिबीर संपन्न | Blood donation camp held at Tadwale

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 तडवळे येथे रक्तदान शिबीर संपन्न | Blood donation camp held at Tadwale

तडवळे येथे रक्तदान शिबीर संपन्न | Blood donation camp held at Tadwale


तडवळे (ता. शिराळा) येथे शिवजयंतीनिमित्त मोरणा फांऊडेशन आणि नाते रक्ताचे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

तडवळे येथे रक्तदान शिबीर संपन्न | Blood donation camp held at Tadwale

 

 यावेळी ३२ युवकांनी रक्तदान केले. शिबीराचे उद्घाटन मोरणा फाऊंडेशनचे संचालक निलेश दाभाडे यांनी केले. छ. शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस मोरणा फाऊंडेशनच्या अध्यक्षा सविता पाटील, सचिव सुनिता पाटील आणि संचालकांनी अभिवादन केले.

तडवळे येथे रक्तदान शिबीर संपन्न | Blood donation camp held at Tadwale

 दिपप्रज्वलन स्वप्नील पाटील, सुयोग पाटील, सुरज पाटील, अखिलेश पाटील, अजय कांबळे, माणिक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

तडवळे येथे रक्तदान शिबीर संपन्न | Blood donation camp held at Tadwale

 

 याप्रसंगी फाउंडेशनचे संचालक सचिन पाटील, हनुमंत पाटील, श्रीरंग गायकवाड, गोरख पाटील, अमोल पाटील, विकास माने, श्रीकांत पाटील, अरुण कांबळे, पोलीस हवालदार  कुंभार, तसेच तडवळे गावचे पोलीस पाटील सुभाष पाटील आणि सरपंच अमृत पाटील उपस्थित होते.

तडवळे येथे रक्तदान शिबीर संपन्न | Blood donation camp held at Tadwale


हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments