BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कणदूर ग्रुप सेवा सोसायटीवर हनुमान शेतकरी पॅनेलनेचे वर्चस्व | Dominance of Hanuman Shetkari Panel over Kandoor Group Service Society

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 कणदूर ग्रुप सेवा सोसायटीवर  हनुमान शेतकरी पॅनेलनेचे वर्चस्व | Dominance of Hanuman Shetkari Panel over Kandoor Group Service Society



 कणदूर ग्रुप सेवा सोसायटीवर  हनुमान शेतकरी पॅनेलनेचे वर्चस्व | Dominance of Hanuman Shetkari Panel over Kandoor Group Service Society

शिराळा:कणदूर ग्रुप सेवा सोसायटीच्या निवडणुकीत  हनुमान शेतकरी पॅनेलने १३ पैकी १२ जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले तर विरोधी कै.फत्तेसिंग नाईक पॅनेलला १ जागेवर समाधान मानावे लागले.

 कणदूर ग्रुप सेवा सोसायटीवर  हनुमान शेतकरी पॅनेलनेचे वर्चस्व | Dominance of Hanuman Shetkari Panel over Kandoor Group Service Society

 

 येथे कणदुर ग्रुपच्या  विजयी उमेदवारांचे स्वागत माजी मंत्री शिवाजीराव नाईक व माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी केले. 

 कणदूर ग्रुप सेवा सोसायटीवर  हनुमान शेतकरी पॅनेलनेचे वर्चस्व | Dominance of Hanuman Shetkari Panel over Kandoor Group Service Society

  यावेळी नाईक म्हणाले,  कणदूर सोसायटीच्या कामकाजामध्ये रघुनाथ पाटील व त्यांचे सहकाऱ्यांनी  आजपर्यंत केलेल्या कामाची पोचपावती सभासदांनी मतदान रूपाने दिल्यामुळे हनुमान पॅनेलचे १३  पैकी १२  उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत. या पुढील काळात ही सामान्य शेतकरी केंद्रबिंदू मानून नूतन सदस्यांनी काम करून संस्थेच्या प्रगतीसाठी गावातील हेवेदावे बाजूला ठेवून काम करा.

 कणदूर ग्रुप सेवा सोसायटीवर  हनुमान शेतकरी पॅनेलनेचे वर्चस्व | Dominance of Hanuman Shetkari Panel over Kandoor Group Service Society

 

 यावेळी  रघुनाथ पाटील, आनंदराव पाटील,,वसंतराव पाटील, विलास पाटील, विलास लुगडे,पांडुरंग पाटील,संजय पाटील, गणेश रसाळ, प्रकाश कुराडे,  नारायण पाटील, सुनिल गुरुव,रंगराव गवळी, महादेव गुंडनके, सुनील गुरव उपस्थित होते, 

 कणदूर ग्रुप सेवा सोसायटीवर  हनुमान शेतकरी पॅनेलनेचे वर्चस्व | Dominance of Hanuman Shetkari Panel over Kandoor Group Service Society


हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments