ऐतवडे खुर्द येथे शेतकऱ्यावर गव्याचा हल्ला | Cow attack on farmer at Aitwade Khurd
ऐतवडे खुर्द येथे शेतकऱ्यावर गव्याचा हल्ला | Cow attack on farmer at Aitwade Khurd
शिराळा: ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे शिवाजी कोंडीबा पाटील या शेतकऱ्यावर गव्याने हल्ला केला. त्यात शिवाजी हे किरकोळ जखमी झाले आहेत. येलूर पाठोपाठ दुसऱ्या दिवशी ऐतवडे खुर्द येथे गव्याचा हल्ला झाल्याची घटना घडल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत.
ऐतवडे खुर्द येथे शेतकऱ्यावर गव्याचा हल्ला | Cow attack on farmer at Aitwade Khurd
काल गुरुवारी येलूर येथील सूर्यकांत बाळासाहेब जाधव व शिवाजी परसु कुंभार या दोघावर गव्याने हल्ल्यात त्यांना जखमी केले. त्यांच्यावर इस्लामपूर येथे उपाचर सुरु आहेत. ही घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी पुन्हा हल्ला झाल्याने या परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
सविस्तर बातमी थोड्या वेळात
ऐतवडे खुर्द येथे शेतकऱ्यावर गव्याचा हल्ला | Cow attack on farmer at Aitwade Khurd
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments