SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL
शिराळा विकास सेवा सोसायटी च्या अध्यक्षपदी संभाजी गायकवाड व उपाध्यक्षपदी महादेव डांगे | Sambhaji Gaikwad as President and Mahadev Dange as Vice President of Shirala Vikas Seva Society

शिराळा विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी संभाजी गायकवाड व उपाध्यक्षपदी महादेव डांगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी एस. वी. माळी यांनी काम पाहिले.
शिराळा विकास सेवा सोसायटी च्या अध्यक्षपदी संभाजी गायकवाड व उपाध्यक्षपदी महादेव डांगे | Sambhaji Gaikwad as President and Mahadev Dange as Vice President of Shirala Vikas Seva Society
यावेळी नवनिर्वाचित संचालक चंद्रकांत निकम, रमेश यादव, मानसिंग कुरणे, रामचंद्र कदम, उदयसिंग नलवडे, महादेव खबाले, सतीश कांबळे, दिलिप परदेशी, अशोक यादव, रुपाली कदम, नंदा गायकवाड या नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला, चिखली येथे विश्वास कारखाना कार्यस्थळावर नूतन अध्यक्ष,उपाध्यक्ष व संचालकांनी कै.लोकनेते फत्तेसिंगराव नाईक आप्पा यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
शिराळा विकास सेवा सोसायटी च्या अध्यक्षपदी संभाजी गायकवाड व उपाध्यक्षपदी महादेव डांगे | Sambhaji Gaikwad as President and Mahadev Dange as Vice President of Shirala Vikas Seva Society
यावेळी अमरसिंह नाईक , भगतसिंग नाईक, प्रमोद नाईक , विश्वास कदम , महादेव कुरने जयवंत गायकवाड , अमित गायकवाड , सचिन शेटे , विश्वास पाटील उपस्थित होते.
शिराळा विकास सेवा सोसायटी च्या अध्यक्षपदी संभाजी गायकवाड व उपाध्यक्षपदी महादेव डांगे | Sambhaji Gaikwad as President and Mahadev Dange as Vice President of Shirala Vikas Seva Society
हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
0 Comments