BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाडीभागाईच्या डोंगरास आग'; तीस एकर क्षेत्रातील गवत जळून खाक | Wadibhagai's mountain fire '; Burn grass in an area of 30 acres

वाडीभागाई (ता. शिराळा ) येथील नंबरच्या डोंगरास शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे  तीस  एकर क्षेत्रातील गवत जळून खाक झाली आहे. रंगराव पाटील, आनंदा पाटील, उत्तम माने यांच्यासह १५ शेतकऱ्यांचे मोठ्या  प्रमाणात नुकसान झाले.

वाडीभागाईच्या डोंगरास  आग'; तीस  एकर क्षेत्रातील गवत जळून खाक | Wadibhagai's mountain fire '; Burn grass in an area of 30 acres

ही घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.  या डोंगराच्या क्षेत्रांतून ३३ केव्हीची लाईन गेली आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.त्यावेळी परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांनी याची माहिती गावात दिली. त्यावेळी

ही आग विझवण्यासाठी माजी सरपंच रामचंद्र पाटील, उत्तम पाटील, मानसिंग पाटील, सहदेव पाटील, सर्जेराव पाटील, निवास पाटील, अर्जुन पाटील, सागर पाटील, हिंदुराव पाटील, निलेश पाटील, भीमराव पाटील व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल तीन  तास प्रयत्न करावे लागले. 

वाडीभागाईच्या डोंगरास  आग'; तीस  एकर क्षेत्रातील गवत जळून खाक | Wadibhagai's mountain fire '; Burn grass in an area of 30 acres

 दरम्यान  जळीतग्रस्त भागाची व नुकसानीची पहाणी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली. यावेळी विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता कारंडे, उपअभियंता प्रल्हाद बुचडे, चिखलीचे सहाय्यक अभियंता विशाल खामकर, मारुती पाटील, उपसरपंच राम पाटील, सोसायटीचे अध्यक्ष भीमराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य उत्तम पाटील, अर्जुन पाटील, निवास पाटील, जयसिंग पाटील, रायाजी कांबळे, सागर ढोकळे, विक्रम लुगडे, आनंदा पाटील, प्रकाश पाटील, सर्जेराव पाटील, बाबासो पाटील व शेतकरी उपस्थित होते.

वाडीभागाईच्या डोंगरास  आग'; तीस  एकर क्षेत्रातील गवत जळून खाक | Wadibhagai's mountain fire '; Burn grass in an area of 30 acres

 याच डोंगरावरती वारंवार आगीचे प्रकार घडत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीकडे  वारंवार तक्रार  करू ही त्याची दाखल घेतली जाता नाही.

 माजी सरपंच रामचंद्र पाटील   

माणसे मेली तरी  विद्युत वितरण निद्रीस्तच  

प्रत्येक वर्षी सलग पाच वर्षे  या ठिकाणच्या  एकाच  विद्युत पोलवर शॉर्टसर्किट होऊन  याच परिसरात  आग लागून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या आगीत गवत जळून खाक होत असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. २०१७ ला  चार वर्षा पूर्वी  याच ठिकाणी  अस्वलेवाडी येथील  यशवंत व बाळाबाई  खोत  या पती पत्नीचा गवत काढत असताना भाजून मृत्यू झाला होता. अशा घटना  वारंवार घडत असताना ही विद्युत वितरण निद्रिस्थच 

Post a Comment

0 Comments