BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विश्वाच्या संचालकपदी हे नवीन सहा संचालक | These six new directors of vishwas directors

चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यावर निमंत्रीत 3, तज्ञ स्विकृत 2 व कामगार 1 संचालकांच्या निवडी करण्यात आल्या.

विश्वाच्या संचालकपदी हे नवीन सहा संचालक | These six new directors  of vishwas directors 

 पंचवार्षीक निवडणूक झाल्यानंतर नुतन संचालक मंडळाची आज पहिलीच सभा संपन्न झाली. अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेत वरील निवडी जाहीर करण्यात आल्या. 

विश्वाच्या संचालकपदी हे नवीन सहा संचालक | These six new directors  of vishwas directors 

प्रारंभी कार्यकारी संचालक राम पाटील यांनी स्वागत केले. सभेत तज्ञ स्विकृत संचालकपदी दिनकरराव दौलू पाटील (बिऊर), सुरेश नारायण चव्हाण (कांदे), निमंत्रीत संचालकांमध्ये विजयराव बळवंतराव नलवडे (शिराळा), सुकुमार बाळकृष्ण पाटील (बांबवडे), आनंदा बंडू पाटील (पाटणे, ता. शाहुवाडी) यांची

विश्वाच्या संचालकपदी हे नवीन सहा संचालक | These six new directors  of vishwas directors 

 तर, कामगार संचालक म्हणून दत्तात्रय पाटील (मांगले) यांची फेरनिवड करण्यात आली. निवड झालेल्या नूतन संचालकांचा सत्कार अध्यक्ष, आमदार मानसिंराव नाईक व उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केला. संचालक मंडळाने मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ वाटप केले.

विश्वाच्या संचालकपदी हे नवीन सहा संचालक | These six new directors  of vishwas directors 

Post a Comment

0 Comments