BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वारणा साखर कारखान्याच्या संचालकपदी सागावचे शामराव पाटील बिनविरोध | Shamrao Patil of Sagoan unopposed as the director of Warna Sugar Factory

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL
 
     शिराळा : वारणा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध संचालकपदी सागाव  येथील  शामराव पाटील यांची निवड झाल्याबद्दल  माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार  करण्यात आला.

 यावेळी  माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, युवा नेते रणजितसिंह नाईक, तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील नगरसेवक  उत्तम (बंडा) डांगे, सरपंच विजय महाडिक, संचालक सागर पाटील, विक्रम पाटील, शशिकांत पाटील, कांदे उपसरपंच विश्वास पाटील, प्रताप पाटील,काका सावकर, किरण गायकवाड, सौ रूपाली पाटील,सौ दीपा पाटील ,सौ धनश्री पाटील, सौ सावित्री पाटील, श्रीकांत पाटील, दिलीप पाटील ,संजय सपकाळ, के एन पाटील, अमित कुंभार, रामचंद्र पाटील, जयदीप पाटील, शुभम पाटील, सुरेश पाटील, बाबासाहेब पाटील,अजय पाटील, विठ्ठल जाधव, बबलू शेळके उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments