वारणा साखर कारखान्याच्या संचालकपदी कांदे च्या रंजना पाटील बिनविरोध | kande's Ranjana Patil unopposed as director of Warna Sugar Factory

शिराळा : वारणा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध संचालकपदी कांदे येथील रंजना पाटील यांची निवड झाल्याबद्दल माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
वारणा साखर कारखान्याच्या संचालकपदी कांदे च्या रंजना पाटील बिनविरोध | kande's Ranjana Patil unopposed as director of Warna Sugar Factory
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, युवा नेते रणजितसिंह नाईक, तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील नगरसेवक उत्तम (बंडा) डांगे, सरपंच विजय महाडिक, संचालक सागर पाटील, विक्रम पाटील, शशिकांत पाटील, कांदे उपसरपंच विश्वास पाटील, प्रताप पाटील,काका सावकर, किरण गायकवाड, सौ रूपाली पाटील,सौ दीपा पाटील ,सौ धनश्री पाटील, सौ सावित्री पाटील, श्रीकांत पाटील, दिलीप पाटील ,संजय सपकाळ, के एन पाटील, अमित कुंभार, रामचंद्र पाटील, जयदीप पाटील, शुभम पाटील, सुरेश पाटील, बाबासाहेब पाटील,अजय पाटील, विठ्ठल जाधव, बबलू शेळके उपस्थित होते.

0 Comments