BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पत्रकार मोहन मस्कर-पाटील यांचे निधन। Journalist Mohan Maskar-Patil passes away

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

पत्रकार  मोहन  मस्कर-पाटील  यांचे निधन। Journalist Mohan Maskar-Patil passes away 


पत्रकार  मोहन  मस्कर-पाटील  यांचे निधन। Journalist Mohan Maskar-Patil passes away 

चिंचेवाडी (ता.शिराळा) येथील पत्रकार  मोहन मारुती मस्कर-पाटील  यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते सातारा येथे पुण्यनगरीत उपसंपादक म्हणून काम करत होते.

पत्रकार  मोहन  मस्कर-पाटील  यांचे निधन। Journalist Mohan Maskar-Patil passes away 

 त्यांच्यावर सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांचा पार्थिव अंत्यदर्शनासाठी सातारा येथील समर्थ मंदिर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी ठेवला होता. सायंकाळी चिंचेवाडी येथे त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,मुलगा,मुलगी,चुलते असा परिवार आहे.

पत्रकार  मोहन  मस्कर-पाटील  यांचे निधन। Journalist Mohan Maskar-Patil passes away 

Post a Comment

0 Comments