गुढे येथील या देवीच्या दर्शनाला पायऱ्या उतरून नव्हे तर झाडांच्या मुळ्यांना धरू उतरावे लागत होते.तो थरार मी अनुभवला आहे.अवश्य पहा
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
शिराळा:आज सोमवारी शिराळा तालुक्यातील ७ ,शाहुवाडी तालुक्यातील १ ,अशा एकूण ८ गावातील १३ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
यावेळी पाटील म्हणाले,शिराळा तालुक्यातील बिऊर,नाटोली,सागाव, शिरशी, तडवळे प्रत्येकी १,कोकरूड ,गोंडोली (ता.शाहुवाडी) प्रत्येकी २,शिराळा ४, अशा १३ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments