माय लेकरांची भेट झाली अशी कॅमेऱ्यात कैद | Captured on camera as My Lakers met
माय लेकरांची भेट झाली अशी कॅमेऱ्यात कैद | Captured on camera as My Lakers met
वाटेगाव ता.वाळवा येथील शिवाजी शंकर गावडे यांच्या ऊसाच्या शेतामध्ये ऊस तोडणी मजुरांना बिबट मादी व १ बछडा दिसला. पुनः मादीने बछड्यास अलगत उचलून नेल्याचे कॅमेऱ्यात कैद झाल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास आवडला.
माय लेकरांची भेट झाली अशी कॅमेऱ्यात कैद | Captured on camera as My Lakers met
ही माहीती सायंकाळी वन विभागास कळविताच घटनास्थळी वनपाल सुरेश चरापले वनमजुर अमोल साठे यांनी जावून ऊस तोड मजूर व ग्रामस्थ यांना मार्गदर्शन व जनजागृती केली.
माय लेकरांची भेट झाली अशी कॅमेऱ्यात कैद | Captured on camera as My Lakers met
बिबट वन्यप्राण्यापासुन स्वरंक्षण बाबत मागदर्शन केले . संबधित ठिकाणी बिबट १बछडा आढळुन आल्याने वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी मादी व बछड्याची भेट घडुन आणण्याची व्यवस्था करुन ट्रॅप कॅमेरे लावले .
माय लेकरांची भेट झाली अशी कॅमेऱ्यात कैद | Captured on camera as My Lakers met
रात्री सुमारे 9.00 वाजता मादी बिबट्याने येवून बछड्याला अलगद उचलून घेवून जातानाचे चलतचित्र वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरात कैद झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला . सदरची कार्यवाही उप वनसंरक्षक विजय माने , सहाय्यक वनसंरक्षक डॉ . अजित साजणे , वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली शिराळा वनपरिक्षेत्रातील वनअधिकारी व कर्मचारी यांनी कामगिरी बजावली .
माय लेकरांची भेट झाली अशी कॅमेऱ्यात कैद | Captured on camera as My Lakers met
0 Comments