BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जलसंपदामंत्री जयंतराव पाटील(jayantrao patil) यांचे विधानसभेतील भाषण|Water Resources Minister Jayantrao Patil's speech in the Assembly

जलसंपदामंत्री जयंतराव पाटील(jayantrao patil)  यांचे  विधानसभेतील भाषण ऐकण्यासाठी फोटोवर क्लिक करा


दादा कोंडके यांचे गीत मला एक चॅनस हवा| Dada Kondke's song I want a chance 



दादा कोंडके यांचे गीत मला एक चॅनस हवा| Dada Kondke's song I want a chance 

मित्रांनो आपले सर्वांचे आवडते दादा कोंडके यांच्या गाण्यावर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा डान्स केला आहे. दादांची बरोबरी कोण करू शकत नाही, पण या गाण्यामुळे सर्वांना दादांची आठवण होईल हे नक्की. हे गाणे आम्ही ठरवून चित्रित केलेले नाही. सहज बसल्या बसल्या गाण्याचा प्रयत्न करू असा निर्णय झाला.
दादा कोंडके यांचे गीत मला एक चॅनस हवा| Dada Kondke's song I want a chance 

 
 आमचे मित्र एन.जी.पाटील सर यांनी चित्रीकरण करण्याची जबादारी घेतली. याचे दिग्दर्शन आमचे मित्र राहुल भोंडवे यांनी केले. माझ्या सारख्या पहिल्यांदा नृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवख्या कलाकारांबरोबर अभिनय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमठवणाऱ्या शिल्पा काकडेने नृत्याची साथ दिली.अर्थात या गाण्याचे चित्रीकरण आम्ही एका दिवसात  कोणता पूर्व सराव न करता  केले आहे. त्यामुळे या अनेक त्रुटी असणार आहेत. याची जाणीव आहे. पण तिकडे दुर्लक्ष करून दादांच्या गाण्याचा आनंद लुटा.अनेक मित्रांच्या आग्रहास्तव नववर्षाची भेट म्हणून  हे गाणे खास आपल्यासाठी .
दादा कोंडके यांचे गीत मला एक चॅनस हवा| Dada Kondke's song I want a chance 


 
गाणे पाहण्यासाठी व्हिडीओवर  क्लिक करा

 

Post a Comment

0 Comments