BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वारणा कारखान्याचे संचालक विजय पाटील यांचा सत्कार| Vijay Patil, Director, Warna Factory felicitated

 

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 

वारणा कारखान्याचे  संचालक विजय पाटील यांचा सत्कार| Vijay Patil, Director, Warna Factory felicitated

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 

वारणा कारखान्याचे  संचालक विजय पाटील यांचा सत्कारVijay Patil, Director, Warna Factory felicitated

शिराळा : वारणा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी मिळालेली संधीचा उपयोग नूतन पदाधिकारी यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी करावा असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.

वारणा कारखान्याचे  संचालक विजय पाटील यांचा सत्कारVijay Patil, Director, Warna Factory felicitated

 

      वारणा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध संचालकपदी निवड झालेल्या  विजय पाटील यांचा  सत्कार  माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. 

वारणा कारखान्याचे  संचालक विजय पाटील यांचा सत्कारVijay Patil, Director, Warna Factory felicitated


 यावेळी माजी जिल्हापरिषद सदस्य रणधीर नाईक, रणजितसिंह नाईक, तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, नगरसेवक उत्तम (बंडा) डांगे, सरपंच विजय महाडिक, संचालक सागर पाटील, विक्रम पाटील, शशिकांत पाटील, कांदे उपसरपंच विश्वास पाटील, प्रताप पाटील,काका सावकर, किरण गायकवाड,

वारणा कारखान्याचे  संचालक विजय पाटील यांचा सत्कारVijay Patil, Director, Warna Factory felicitated

 

 सौ रूपाली पाटील,सौ दीपा पाटील ,सौ धनश्री पाटील, सौ सावित्री पाटील, श्रीकांत पाटील, दिलीप पाटील ,संजय सपकाळ, के एन पाटील, अमित कुंभार, रामचंद्र पाटील, जयदीप पाटील, शुभम पाटील, सुरेश पाटील, बाबासाहेब पाटील,अजय पाटील, विठ्ठल जाधव, बबलू शेळके, आदी मान्यवर उपस्थित होते.

  वारणा कारखान्याचे  संचालक विजय पाटील यांचा सत्कारVijay Patil, Director, Warna Factory felicitated


Post a Comment

0 Comments