BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सुहास यांच्या निवडीने नाईक कुटुंबीयांनी केला आणखी स्नेह वृद्धिंगत | The choice of Suhas further enhanced the affection of the Naik family

कोकरूड (ता.शिराळा)  येथील सुहास शिवाजीराव घोडे यांची विश्वास सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने या घोडे घराण्यातील सुहास यांच्या माध्यमातून दुसरीपिढी कारखान्याचे प्रतिनिधित्व करत आहे.

सुहास यांच्या  निवडीने नाईक कुटुंबीयांनी केला  आणखी स्नेह वृद्धिंगत | The choice of Suhas further enhanced the affection of the Naik family   

    गेली चाळीस वर्षे शिवाजीराव घोडे हे विश्वास साखर कारखान्याच्या संचालकपदी होते. विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांचे निकटवर्ती म्हणून परिचित आहेत. यावेळी झालेल्या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांचा मुलगा सुहास यांना संधी देण्यात आली आहे. शिराळा पश्चिम भागात राष्ट्रवादी पक्षाच्या  माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सर्वच सामाजिक व राजकीय गोष्टीमध्ये सुहास यांचा हिरिरीने सहभाग राहिला आहे.

सुहास यांच्या  निवडीने नाईक कुटुंबीयांनी केला  आणखी स्नेह वृद्धिंगत | The choice of Suhas further enhanced the affection of the Naik family

 फत्तेसिंगराव पाटील पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी  या भागातील लोकांना एक आर्थिक उन्नतीचा मार्ग उपलब्ध करून दिला असून संस्थेशी अनेक लोक जोडले गेले आहेत. सुहास या तरुण कार्यकर्त्याला संचालकपदाची संधी देवून आमदार मानसिंगराव नाईक यांनी घोडे कुटुंबियांशी असणारा स्नेह आणखी वृद्धिंगत करून तरुण कार्यकर्त्यांना बळ दिले आहे.सुहास यांच्या निवडीने तरुणाई आणखी रिचार्ज झाली आहे.

सुहास यांच्या  निवडीने नाईक कुटुंबीयांनी केला  आणखी स्नेह वृद्धिंगत | The choice of Suhas further enhanced the affection of the Naik family

Post a Comment

0 Comments