BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नाटोली येथील सिंधुताई पाटील यांचे निधन | Sindhutai Patil of Natoli passed away

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL
 
नाटोली( ता. शिराळा) येथील सौ. सिंधुताई कुंडलिक पाटील (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 

नाटोली येथील  सिंधुताई पाटील यांचे निधन | Sindhutai Patil of Natoli passed away

त्यांच्या पश्चात पती, २ मुले,दिर, जाऊ, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघटना शिराळा तालुकाध्यक्ष केतन पाटील यांच्या त्या चुलती होत. रक्षा विसर्जन सोमवार (ता. २४)  रोजी सकाळी ९ वाजता आहे.

नाटोली येथील  सिंधुताई पाटील यांचे निधन | Sindhutai Patil of Natoli passed away

Post a Comment

0 Comments