BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

संजय गोसावी यांचा पाण्यात पडून मृत्यू| Sanjay Gosavi falls into water and dies

  संजय गोसावी यांचा पाण्यात पडून  मृत्यू| Sanjay Gosavi falls into water and dies

 संजय गोसावी यांचा पाण्यात पडून  मृत्यूSanjay Gosavi falls into water and dies

Document

SHIV NEWS

शिव न्यूज

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

 

शिराळा : येथील संजय शंकर गोसावी (वय४५) रा.नायकुडपूरा यांचा तोरणा ओढ्याच्या पाण्यात पडून  मृत्यू झाला.ही घटना सकाळी साडे सात वाजण्यापूर्वी घडली. याबाबत शिराळा पोलिसात नोंद झाली आहे.

 संजय गोसावी यांचा पाण्यात पडून  मृत्यूSanjay Gosavi falls into water and dies

 

 याबाबत  दिनकर गोसावी यांनी शिराळा पोलिसात फिर्याद  दिली आहे. पोलीसातून समजलेली  माहिती अशी की,  सकाळी साडे सातच्या दरम्यान शिराळा तोरणा ओढ्यातील पाण्यात मृतदेह  तरंगत असल्याचा लोकांना  दिसून आला. त्यावेळी पाहणी केली असता तो मृतदेह संजय गोसावी यांचा असल्याची खात्री पटली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.  अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे  पोलीस हवालदार एस.एस.नलवडे करत आहेत.

 संजय गोसावी यांचा पाण्यात पडून  मृत्यूSanjay Gosavi falls into water and dies


Post a Comment

0 Comments