वनभोजनामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी सहकार्य वृत्ती वाढते |Picnic enhances co-operation in students |

वनभोजनामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी सहकार्यवृत्ती वाढून एकमेकाविषयी जिव्हाळ्याची भावना व परस्परांविषयी आदर निर्माण होतो. असे प्रतिपादन आरळा केंद्राच्या केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी यांनी केले.
वनभोजनामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी सहकार्य वृत्ती वाढते |Picnic enhances co-operation in students |
त्या जिल्हा परिषद शाळा सिद्धार्थनगर आरळा व चांदोलीवाडी शाळेच्या वनभोजन प्रसंगी चांदोली धरण येथे बोलत होत्या. यावेळी सी.एम.पाटील, सुरेश पाटील, रमण खावाले,मुख्याध्यापक मोहन पवार, मारुती साळवी, महेश माळी, लताराणी पाटील, अध्यक्ष नेत्रा झाडे, रवींद्र कांबळे, महादू कोंडार, प्रणव पवार उपस्थित होते.
वनभोजनामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी सहकार्य वृत्ती वाढते |Picnic enhances co-operation in students |
यावेळी विद्यार्थ्यांनी चांदोली धरण परिसरातील विविध वनस्पती, नदीपात्रातील दगड खडकांचे प्रकार, चांदोली धरण व मत्स्यबीज प्रकल्प पाहणी करून सहलीचा मनमुराद आनंद लुटला.

0 Comments