BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ग्रामीण भागाचे प्रतिबिंब मराठी प्रमाणे इंग्रजी वृत्तपत्रातून नव्या पिढीला मिळणे गरजेचे-विराज नाईक | New generation needs to get reflection of rural areas from English like Marathi-Viraj Naik

ग्रामीण भागाचे  प्रतिबिंब मराठी प्रमाणे  इंग्रजी वृत्तपत्रातून नव्या पिढीला ग्रामीण भागात   मिळणे  गरजेचे असल्याचे  प्रतिपादन युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी केले .
भाटशिरगाव ता. शिराळा येथे लोकनेते फत्तेसिंगराव नाईक लायन्स हॉल येथे  विश्वास व विराज उद्योग समूहाच्यावतीने  पत्रकार दिनानिमित्त  आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
ग्रामीण भागाचे  प्रतिबिंब मराठी प्रमाणे  इंग्रजी वृत्तपत्रातून नव्या पिढीला  मिळणे  गरजेचे-विराज नाईक | New generation needs to get reflection of rural areas from English like Marathi-Viraj Naik
 
       यावेळी कार्यकारी संचालक राम पाटील, सचिव  सचिन पाटील, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, तालुकाध्यक्ष अजय जाधव, दिनेश हसबनीस, भरत गुंडगे, शाहुवाडीचे संतोष कुंभार,अमर पाटील, संपादक आबासाहेब पाटील ,बाबासाहेब  परिट  यांची प्रमुख  उपस्थिती होती. 

ग्रामीण भागाचे  प्रतिबिंब मराठी प्रमाणे  इंग्रजी वृत्तपत्रातून नव्या पिढीला  मिळणे  गरजेचे-विराज नाईक | New generation needs to get reflection of rural areas from English like Marathi-Viraj Naik

  यावेळी  नाईक म्हणाले, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली  अनेक वर्षापासून पत्रकार दिन साजरा होत आहे.उपेक्षितांना न्याय देण्याचं काम पत्रकार करत आहेत. कोरोना काळात वृत्तपत्रव्यवसाय अडचणीत असताना ही  पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी परिणामी  जीवाला धोका पत्करून काम करत आहेत. कोणत्याही क्षेत्रात सातत्य ठेवले तर यश नक्कीच मिळते. 

ग्रामीण भागाचे  प्रतिबिंब मराठी प्रमाणे  इंग्रजी वृत्तपत्रातून नव्या पिढीला  मिळणे  गरजेचे-विराज नाईक | New generation needs to get reflection of rural areas from English like Marathi-Viraj Naik
 
   यावेळी संजय पाटील, संतोष कुंभार,बाबा परीट,आबासाहेब पाटील, अजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.प्रारंभी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली  फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्टच्यावतीने दोन लाख रुपयांचे   विमा कवच देवून शिराळा,वाळवा व शाहुवाडी मधील सर्व पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.

ग्रामीण भागाचे  प्रतिबिंब मराठी प्रमाणे  इंग्रजी वृत्तपत्रातून नव्या पिढीला  मिळणे  गरजेचे-विराज नाईक | New generation needs to get reflection of rural areas from English like Marathi-Viraj Naik

स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे यांनी केले. यावेळी  विठ्ठल नलवडे, दिनेश हसबनीस ,डॉ शिवाजीराव चौगुले, प्रीतम  निकम ,अजित महाजन, प्रताप कदम,नवनाथ पाटील, रणजित चव्हाण, संजय घोडे,, शिवाजी कुंभार,, दत्ता पाटील, प्रकाश सादळे, भगवान शेवडे, धनाजी असवले, हिम्मत नायकवडी,एन.जी.पाटील, धर्मवीर पाटील, पोपट पाटील,प्रकाश सादळे,सुरेश पवार, हिंदुराव पाटील, विजय गराडे, दत्ता तडाखे, बिपीन पाटील, नथुराम कुंभार, अनिल झाडे, विशाल खुर्द, अश्पाक अत्तार  उपस्थित होते. कार्यकारी संचालक  राम पाटील यांनी आभार मानले. 

ग्रामीण भागाचे  प्रतिबिंब मराठी प्रमाणे  इंग्रजी वृत्तपत्रातून नव्या पिढीला  मिळणे  गरजेचे-विराज नाईक | New generation needs to get reflection of rural areas from English like Marathi-Viraj Naik

दादा कोंडके यांचे गीत मला एक चॅनस हवा| Dada Kondke's song I want a chance 

मित्रांनो आपले सर्वांचे आवडते दादा कोंडके यांच्या गाण्यावर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा डान्स केला आहे. दादांची बरोबरी कोण करू शकत नाही, पण या गाण्यामुळे सर्वांना दादांची आठवण होईल हे नक्की. हे गाणे आम्ही ठरवून चित्रित केलेले नाही. सहज बसल्या बसल्या गाण्याचा प्रयत्न करू असा निर्णय झाला.
दादा कोंडके यांचे गीत मला एक चॅनस हवा| Dada Kondke's song I want a chance 

 आमचे मित्र एन.जी.पाटील सर यांनी चित्रीकरण करण्याची जबादारी घेतली. याचे दिग्दर्शन आमचे मित्र राहुल भोंडवे यांनी केले. माझ्या सारख्या पहिल्यांदा नृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवख्या कलाकारांबरोबर अभिनय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमठवणाऱ्या शिल्पा काकडेने नृत्याची साथ दिली.अर्थात या गाण्याचे चित्रीकरण आम्ही एका दिवसात  कोणता पूर्व सराव न करता  केले आहे. त्यामुळे या अनेक त्रुटी असणार आहेत. याची जाणीव आहे. पण तिकडे दुर्लक्ष करून दादांच्या गाण्याचा आनंद लुटा.अनेक मित्रांच्या आग्रहास्तव नववर्षाची भेट म्हणून  हे गाणे खास आपल्यासाठी .
दादा कोंडके यांचे गीत मला एक चॅनस हवा| Dada Kondke's song I want a chance 

गाणे पाहण्यासाठी व्हिडीओवर  क्लिक करा

Post a Comment

0 Comments