"प्रहार" कडून खिळे व जहिरात मुक्त वृक्ष संवर्धन मोहिम| Nail and Advertisement Free Tree Conservation Campaign from "Prahar"

शिराळा: प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शिराळा तालुक्यात ' खिळे व जहिरात मुक्त वृक्ष संवर्धन” ही मोहीम सुरु सुरू केली असून या मोहिमेचा शुभारंभ तहसील कार्यालय शिराळा येथून संघटनेने केला आहे.
"प्रहार" कडून खिळे व जहिरात मुक्त वृक्ष संवर्धन मोहिम| Nail and Advertisement Free Tree Conservation Campaign from "Prahar"
शिराळा तालुक्यात पर्यावरण आणि पर्यटन या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असतानाच युवकांनी देखील हा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे.
"प्रहार" कडून खिळे व जहिरात मुक्त वृक्ष संवर्धन मोहिम| Nail and Advertisement Free Tree Conservation Campaign from "Prahar"
सध्या आपल्या उद्योग व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या झाडांना खिळे ठोकून जाहिरातीचे फलक लावले जातात. तालुक्यातील अशी झाडे खिळे मुक्त करण्यात येत आहेत. कारण झाडांवर जाहिराती लावण्यासाठी बुंध्यामध्ये किंवा फांदी मध्ये खिळे ठोकले जातात. पण त्यामुळे झाडांच्या अन्न व पाणी वाहून नेणाऱ्या कोशिका उद्वस्त होतात, परिणामी त्या झाडाचे जीवनमान संपुष्टात येते. त्यामुळे झाडे लावण्याबरोबर त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
"प्रहार" कडून खिळे व जहिरात मुक्त वृक्ष संवर्धन मोहिम| Nail and Advertisement Free Tree Conservation Campaign from "Prahar"
यावेळी तालुकाध्यक्ष श्रीराम नांगरे,महेश घोडे ,संदेश पाटील ,अजिंक्य कोळी,दिग्विजय पाटील ,दिग्विजय शिंदे , ऋषिकेश यादव , ऋषिकेश गायकवाड ,अतुल शिरसागर , साहिल गवाने ,ओमकार पानसे ,सचिन मेटकरी ,भुजंगराज पाटील पृथ्वीराज शिंदे उपस्थित होते.
"प्रहार" कडून खिळे व जहिरात मुक्त वृक्ष संवर्धन मोहिम| Nail and Advertisement Free Tree Conservation Campaign from "Prahar"
पर्यावरण संवर्धनासाठी ही मोहीम अत्यंत महत्वाची व सोपी असल्या कारणाने सर्वानी यामध्ये सहभाग घेऊन शिराळा तालुक्यातील सर्व झाडे खिळेमुक्त करण्यासाठी मदत करावी. पर्यावरण वाचले तर आपण वाचणार आहे.
श्रीराम नांगरे प्रहार संघटना तालुकाध्यक्ष .
0 Comments