BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

रस्ता करत नाही तर पाणी ही सोडून देणार नाही | If the road is not paved, the water will not leave

 रस्ता करत नाही तर पाणी ही सोडून देणार नाही | If the road is not paved, the water will not leave

रस्ता करत नाही तर पाणी ही सोडून देणार नाही | If the road is not paved, the water will not leave

उपवळे - कदमवाडी ( ता.शिराळा ) येथील  शिराळा येथे  जाण्यासाठीचा कच्चा रस्ता वारंवार मागणी करून  ही दुरुस्त न केल्याने संतप्त नागरिकांनी मोरणा धरणातून पाणी सोडण्यास कर्मचाऱ्याना  अटकाव केला.  

रस्ता करत नाही तर पाणी ही सोडून देणार नाही | If the road is not paved, the water will not leave

शिराळा:  उपवळे - कदमवाडी ( ता.शिराळा ) येथील  शिराळा जाण्यासाठीचा कच्चा रस्ता वारंवार मागणी करून  ही दुरुस्त न केल्याने संतप्त नागरिकांनी मोरणा धरणातून पाणी सोडण्यास कर्मचाऱ्याना  अटकाव केला.

रस्ता करत नाही तर पाणी ही सोडून देणार नाही | If the road is not paved, the water will not leave

   अतिवृष्टीमुळे मोरणा धरणाजवळील नदी पत्रातील शिराळा गावास जोडणारा रस्ता वाहून गेला होता. या गावातील नागरिक, विद्यार्थ्यांना हा रस्ता नसल्याने ७ ते ८ किलोमीटर फिरून दूरचा प्रवास  करावा  लागत आहे. यामुळे येथील नागरिकांनी याबाबत वारंवार संबंधित अधिकारी यांना लेखी व तोंडी कल्पना दिली होती. हा रस्ता न झाल्यास धरणातून पाणी सोडू देणार नाही  असा इशारा दिला होता.   आज मंगळवार  अधिकारी धरणातील पाणी सोडण्यासाठी गेले असता त्यांना नागरिकांनी गेट उघडू दिले नाही. यावेळी बजरंग कदम , संजय कदम , बाबासाहेब कदम , उत्तम कदम , विलास कदम , सूर्यकांत कदम आदी नागरिक उपस्थित होते.

रस्ता करत नाही तर पाणी ही सोडून देणार नाही | If the road is not paved, the water will not leave

मुलांना शिराळा येथे शाळेत व वयोवृद्ध लोकांना दवाखान्यात  जाण्यासाठी हे दोन किलोमीटरचे अंतर आहे. पण रस्ता नसल्याने बिऊर मार्गे सात किलोमीटर प्रवास करावा लागत आहे. एस. टी. बंद असल्याने  मुलांना शाळेत जाता येत नाही. पायीत पायपीट करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लोकांची व मुलांची गैरसोय टाळण्यासाठी  रस्त्याची सोय करावी. 

उत्तम कदम ग्रामस्थ    

रस्ता करत नाही तर पाणी ही सोडून देणार नाही | If the road is not paved, the water will not leave

Post a Comment

0 Comments