BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळच्या स्वस्तिक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या शिबिरात १५० रुग्णांची तपासणी | Examination of 150 patients in the camp of Swastik Multispeciality Hospital

 स्वस्तिक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या शिबिरात १५० रुग्णांची तपासणी | Examination of 150 patients in the camp of Swastik Multispeciality Hospital

स्वस्तिक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या शिबिरात १५० रुग्णांची तपासणी | Examination of 150 patients in the camp of Swastik Multispeciality Hospital

शिराळा: येथील स्वस्तिक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्यावतीने आयोजित केलेल्यात सर्वरोग निदान शिबिरात दीडशे रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे  देण्यात  आली.

स्वस्तिक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या शिबिरात १५० रुग्णांची तपासणी | Examination of 150 patients in the camp of Swastik Multispeciality Hospital

 स्वस्तिक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार गणेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिंदे म्हणाले, स्वस्तिक हॉस्पिटलमुळे तालुक्यातील डोंगरी भागातील लोकांना चांगली सेवा उपलब्ध होत आहे. विशेषत: या हॉस्पिटलने कोरोनाच्या काळात लोकांना दिलेल्या उपचारामुळे दिलासा मिळाला आहे. या हॉस्पिटलमुळे अती तातडीचा सेवा लवकर मिळत असल्याने रूग्णांनची  कराड,सांगली,कोल्हापूर  येथे होणारी धावपळ थांबून त्यांची  आर्थिक व वेळेची  बचत होत आहे. या पुढील काळात या रुग्णालयाने अशीच लोकांना आपुलकीची सेवा द्यावी.

स्वस्तिक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या शिबिरात १५० रुग्णांची तपासणी | Examination of 150 patients in the camp of Swastik Multispeciality Hospital

प्रारंभी डॉ. प्रभाकर पाटील यांनी स्वागत तर  डॉ नितीन जाधव यांनी प्रास्ताविक केले.यावेळी डॉ. नितीन जाधव,डॉ. प्रभाकर पाटील डॉ.ओंकार पाटील, डॉ. अनुज पाटील,डॉ. प्रकाश पाटील डॉ. जयदीप नलवडे डॉ. चंद्रकांत पठारे यांनी रुग्णाची तपासणी करून मोफत औषधोपचार केला.  डॉ. प्रकाश पाटील यांनी आभार मानले.

स्वस्तिक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या शिबिरात १५० रुग्णांची तपासणी | Examination of 150 patients in the camp of Swastik Multispeciality Hospital

Post a Comment

0 Comments