नागाव ( ता. वाळवा ) येथील सर्जेराव माने यांचे निधन| Death of Sarjerao Mane from Nagaon (Tal. Walwa)
नागाव ( ता. वाळवा ) येथील सर्जेराव माने यांचे निधन| Death of Sarjerao Mane from Nagaon (Tal. Walwa)
नागाव ( ता. वाळवा ) येथील सर्जेराव बापु माने ( वय ६१ ) यांचे हृदय विकाराने निधन झाले.
नागाव ( ता. वाळवा ) येथील सर्जेराव माने यांचे निधन| Death of Sarjerao Mane from Nagaon (Tal. Walwa)
त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलगे , सुन नातवंडे असा परिवार आहे. ते तांदुळवाडी येथील वायरमन रोहित माने यांचे वडील होत . रक्षाविसज॔न शनिवार (ता.८ ) रोजी नागाव येथे आहे.
नागाव ( ता. वाळवा ) येथील सर्जेराव माने यांचे निधन| Death of Sarjerao Mane from Nagaon (Tal. Walwa)
दादा कोंडके यांचे गीत मला एक चॅनस हवा| Dada Kondke's song I want a chance
दादा कोंडके यांचे गीत मला एक चॅनस हवा| Dada Kondke's song I want a chance
मित्रांनो आपले सर्वांचे आवडते दादा कोंडके यांच्या गाण्यावर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा डान्स केला आहे. दादांची बरोबरी कोण करू शकत नाही, पण या गाण्यामुळे सर्वांना दादांची आठवण होईल हे नक्की. हे गाणे आम्ही ठरवून चित्रित केलेले नाही. सहज बसल्या बसल्या गाण्याचा प्रयत्न करू असा निर्णय झाला.
दादा कोंडके यांचे गीत मला एक चॅनस हवा| Dada Kondke's song I want a chance
आमचे मित्र एन.जी.पाटील सर यांनी चित्रीकरण करण्याची जबादारी घेतली. याचे दिग्दर्शन आमचे मित्र राहुल भोंडवे यांनी केले. माझ्या सारख्या पहिल्यांदा नृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवख्या कलाकारांबरोबर अभिनय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमठवणाऱ्या शिल्पा काकडेने नृत्याची साथ दिली.अर्थात या गाण्याचे चित्रीकरण आम्ही एका दिवसात कोणता पूर्व सराव न करता केले आहे. त्यामुळे या अनेक त्रुटी असणार आहेत. याची जाणीव आहे. पण तिकडे दुर्लक्ष करून दादांच्या गाण्याचा आनंद लुटा.अनेक मित्रांच्या आग्रहास्तव नववर्षाची भेट म्हणून हे गाणे खास आपल्यासाठी .
दादा कोंडके यांचे गीत मला एक चॅनस हवा| Dada Kondke's song I want a chance
गाणे पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
0 Comments