BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 शिराळा:आज गुरुवारी    शिराळा तालुक्यातील २३  ,शाहुवाडी  तालुक्यातील २ , कोल्हापूर १ अशा एकूण  २६ गावातील ४९   रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची  माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

  यावेळी पाटील म्हणाले,शिराळा तालुक्यातील कांदे,शिराळे खुर्द,आंबेवाडी,टाकवे ,करमाळे,नाटोली, मानकरवाडी, रेड, पणुंब्रे वारूण , खराळे, मणदूर, विरवाडी ,कोल्हापूर, शाहुवाडी तालुक्यातील, शित्तूर, रेठरे,  प्रत्येकी १ ,तडवळे, कोकरूड, अंत्री खुर्द, पाडळेवाडी, शिरशी, भाटशिरगाव  प्रत्येकी २,  सागाव, खिरवडे प्रत्येकी ३,  अंत्री बुद्रुक ४, मागले ५ ,शिराळा ७  अशा  एकूण ४९   रुग्णांनचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments