BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

Document

SHIV NEWS

शिव न्यूज

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

 मिनी महाबळेश्वर  म्हणून  ओळखल्या जाणाऱ्या  कांडवण  धरणातील बोटिंग मधून दिसणारे निसर्ग सौंदर्य 

  शालेय जीवनावर आधारित लेझीम ही शोर्ट फिल्म अवश्य पहा 

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 शिराळा:आज मंगळवारी  शिराळा तालुक्यातील २३ ,शाहुवाडी  तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १, सांगली  १  अशा एकूण  २६  गावातील ५५  रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची  माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.


दादा कोंडके यांचे मला एक चानस हवा गीत अवश्य पहा  

  

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

  यावेळी पाटील म्हणाले,शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द ,बिळाशी,चिखलवाडी,देववाडी ,फुफिरे, काळुंद्रे ,खराळे,कोकरूड, माळेवाडी,नाटोली,रिळे, शेडगेवाडी,शिरशी,हातकणंगले तालुक्यातील पारगाव, शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली, सांगली  प्रत्येकी १ ,चरण, गिरजवडे,वाकुर्डे खुर्द ,तडवळे  प्रत्येकी २,  शिराळे  खुर्द ३, अंत्री बुद्रुक ४,मांगले, कणदूर प्रत्येकी  ५, सागाव ६ ,शिराळा ७   अशा  एकूण ५५   रुग्णांनचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 

|Corona patients| in this village

Document

SHIV NEWS

शिव न्यूज

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments