BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

गुढे येथील या देवीच्या दर्शनाला पायऱ्या उतरून नव्हे तर झाडांच्या मुळ्यांना धरू उतरावे लागत होते.तो थरार मी अनुभवला आहे.अवश्य पहा
SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 शिराळा:आज शनिवारी  शिराळा तालुक्यातील २४, वाळवा तालुक्यातील २, पन्हाळा तालुक्यातील १, कोल्हापूर व बीड जिल्ह्यातील प्रत्येकी १,अशा एकूण २९ गावातील ५५ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची  माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

  यावेळी  पाटील म्हणाले,शिराळा तालुक्यातील बेलेवाडी, भागाईवाडी,भाष्टेवाडी, चिंचोली,धामवडे, खिरवडे, मोहरे, प.त.शिराळा, सावंतवाडी, शिवरवाडी, टाकावे,विरवाडी, वाकुर्डे खुर्द, वाळवा तालुक्यातील केदारवाडी, कार्वे, कोल्हापूर जिल्ह्यातील कोतोली, बीड जिल्ह्यातील किणीआष्टा, प्रत्येकी १,चरण,धसवाडी,फुफिरे,मणदूर  प्रत्येकी २,अंत्री बुद्रुक,बिळाशी, करमाळे, पन्हाळा तालुक्यातील सावर्डे प्रत्येकी , कांदे ,मांगले प्रत्येकी ४, शिराळा,सागाव प्रत्येकी ५ अशा  एकूण ५५   रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments