BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

Document

SHIV NEWS

शिव न्यूज

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

  मिनी महाबळेश्वर  म्हणून  ओळखल्या जाणाऱ्या  कांडवण  धरणातील बोटिंग मधून दिसणारे निसर्ग सौंदर्य 

  शालेय जीवनावर आधारित लेझीम ही शोर्ट फिल्म अवश्य पहा 

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 शिराळा:आज शनिवारी  शिराळा तालुक्यातील १८ व शाहुवाडी  तालुक्यातील १, कोल्हापूर १  अशा एकूण  २०  गावातील ४३   रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची  माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.


दादा कोंडके यांचे मला एक चानस हवा गीत अवश्य पहा  

  

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

  यावेळी पाटील म्हणाले,शिराळा तालुक्यातील आरळा,चरण,चिखली, काळुंद्रे, कणदूर,चिंचोली, शेडगेवाडी,शिरशी, शिवरवाडी  व  शाहुवाडी तालुक्यातील शिवारे व कोल्हापूर  प्रत्येकी १ ,पणुंब्रे वारुण, अंत्री खुर्द, अंत्री बुद्रुक, बिळाशी, सागाव प्रत्येकी  २,  कोकरूड,वाकुर्डे  खुर्द प्रत्येकी ३, मांगले ५, शिराळा ११  अशा  एकूण ४३  रुग्णांनचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 

|Corona patients| in this village

Post a Comment

0 Comments