BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 शिराळा:आज शुक्रवारी    शिराळा तालुक्यातील ९,पन्हाळा व शाहुवाडी  तालुक्यातील १ , अशा एकूण  ११गावातील १५  रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची  माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

  यावेळी पाटील म्हणाले,रेड,सागाव सय्यदवाडी,कोकरुड,गुढे, मालेवाडी (ता.शाहूवाडी) ,कोडोली (ता.पन्हाळा)प्रत्येकी १ चरण,निगडी ,पाडळी,इंग्रूळ प्रत्येकी २ असे एकूण १५ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments