BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तेली समाज्याच्या अध्यक्षपदी अमोल तेली आणि प्रकाश रणदिवे |Amol Teli and Prakash Ranadive as presidents of Teli Samaj

 शिराळा:शिराळा  तालुका तेली समाज्याच्या अध्यक्षपदी अमोल तेली तर उपाध्यक्षदी विनायक कानकात्रे आणि  शिराळा शहराध्यक्षपदी प्रकाश रणदिवे तर शहर उपाध्यक्षपदी  रोहन म्हेत्रे यांची निवड करण्यात आली. शिराळा येथे तेली समाज्याचे  जिल्हाध्यक्ष शशिकांत फल्ले यांच्या अध्यक्षतेखाली शिराळा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

तेली समाज्याच्या अध्यक्षपदी अमोल तेली आणि प्रकाश रणदिवे |Amol Teli and Prakash Ranadive as presidents of Teli Samaj

   यावेळी जिल्हा सचिव निलेश संकपाळ, खजिनदार प्रकाश शिनगारे, वाळवा तालुकाध्यक्ष बाळासाहेब इंगळे, धोंडीराम विभुते, बजरंग तेली यांची प्रमुख उपस्थिती होती.

तेली समाज्याच्या अध्यक्षपदी अमोल तेली आणि प्रकाश रणदिवे |Amol Teli and Prakash Ranadive as presidents of Teli Samaj

   तालुकास्तरीय सचिवपदी प्रशांत कबाडे, खजिनदारपदी प्रमोद विभुते, प्रकाश रणदिवे, पंडित विभुते नाटोली , सचिन तेली पणुंब्रे , अभिजित देशमाने बिळाशी , संभाजी फल्ले मांगले ,सागर कोरे, विलास कार्वेकर, अलका विभुते आरळा , प्रज्ञा चरणकर, सुनंदा म्हेत्रे, पुजा कानकात्रे, सोनाली इंगळे, संगिता चरणकर, वैशाली फल्ले यांची सदस्य पदी निवड करण्यात आली.

तेली समाज्याच्या अध्यक्षपदी अमोल तेली आणि प्रकाश रणदिवे |Amol Teli and Prakash Ranadive as presidents of Teli Samaj
 
 शिराळा शहराच्या खजिनदारपदी चेतन कानकात्रे, सचिव चेतन कबाडे, प्रशांत कानकात्रे, संतोष रणदिवे,अमर तेली,किरण कबाडे, जयप्रकाश फल्ले,किरण पलसे यांची  सदस्यपदी  निवड करण्यात आली.

तेली समाज्याच्या अध्यक्षपदी अमोल तेली आणि प्रकाश रणदिवे |Amol Teli and Prakash Ranadive as presidents of Teli Samaj

    यावेळी  जिल्हाध्यक्ष शशिकांत फल्ले म्हणाले, नुतन पदाधिकाऱ्यांनी समाजातील तळागाळापर्यंत पोहचुन संघटन करण्याची गरज आहे. या संघटनेमार्फत आजपर्यंत अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत.शिराळा तालुका हा डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी  व ही  संघटना बळकट करण्यासाठी होतकरू तरुणांना काम करण्याची संधी दिली आहे.

तेली समाज्याच्या अध्यक्षपदी अमोल तेली आणि प्रकाश रणदिवे |Amol Teli and Prakash Ranadive as presidents of Teli Samaj

Post a Comment

0 Comments