BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बँक अध्यक्ष जल्लोषी स्वागत। Welcome to Bank Chairman Jalloshi

 बँक अध्यक्ष जल्लोषी स्वागत। Welcome to Bank Chairman Jalloshi 


 बँक अध्यक्ष जल्लोषी स्वागत। Welcome to Bank Chairman Jalloshi 

शिराळा:आमदार मानसिंगराव नाईक यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने शिराळा विधानसभा मतदार संघात जल्लोष करण्यात आला.

 बँक अध्यक्ष जल्लोषी स्वागत। Welcome to Bank Chairman Jalloshi 

चित्रपट पाहण्यासाठी पोस्टरवर क्लिक करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करतपेठ, रेठरे धरण, रेड येथे मोठय़ा जल्लोषात स्वागत केले. शिराळा शहरातून नाईक यांची सवाद्य मिरवणूक काढत फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळण केली.

 बँक अध्यक्ष जल्लोषी स्वागत। Welcome to Bank Chairman Jalloshi 

लोहार गल्ली येथे विश्वप्रतापसिंग नाईक व पृथ्वीसिंग नाईक यांच्यासह युवक कार्यकर्ते यांनी ४०फूट हार घालून जेसीबीच्या सहाय्याने गुलाल उधळून स्वागत केले. 

 बँक अध्यक्ष जल्लोषी स्वागत। Welcome to Bank Chairman Jalloshi 

 नाईक यांनी साखराळे येथे लोकनेते राजारामबापू पाटील व चिखली येथे लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांच्या समाधीचे दर्शन घेतले.  मिरवणूक भुईकोट किल्ल्यावरून लोहार गल्ली, गुरुवार पेठेतून,डांगे गल्ली,अंबामाता मंदिरापर्यंत काढण्यात आली.अंबामतेचे दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला.

 बँक अध्यक्ष जल्लोषी स्वागत। Welcome to Bank Chairman Jalloshi 

    यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा पवार, साधना पाटील, शिमोनी नाईक, सुनंदा सोनटक्के, वंदना यादव, शर्मिला लाड,.मोनालीसा  शिंदे, शीतल पाटील , काजल जाधव , मृणाल नाईक , हर्षदा नाईक , शुभलक्ष्मी नाईक ,अंकिता नाईक विराज नाईक, .सम्राटसिह नाईक, अमरसिंह नाईक,राजेंद्रसिंह नाईक,भगतसिंग नाईक,प्रमोद नाईक,विजयराव नलवडे,विश्वास कदम, दिनकर नायकवडी, किर्तीकुमार पाटील ,प्रमोद पवार, उपनगराध्यक्ष विजय दळवी, प्रताप मुळीक, दस्तगीर अत्तार ,राजू निकम, बसवेश्वर शेटे, सुनीता निकम, अर्चना शेटे,संजय हिरवडेकर उपस्थित होते.

अंबामाता मंदीरात आमदार नाईक यांच्या स्वागतासाठी बाहेरील पायरी पासून आता मंदिरातील गाभाऱ्या पर्यंत फुलांच्या पायघड्या घालण्यात आला होत्या.

बँक अध्यक्ष जल्लोषी स्वागत। Welcome to Bank Chairman Jalloshi 

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

  


Post a Comment

0 Comments