BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विश्वास कारखाना निवडणूक बिनविरोध | vishwas factory election unopposed



विश्वास कारखाना निवडणूक बिनविरोध | vishwas  factory election unopposed


विश्वास कारखाना निवडणूक बिनविरोध | vishwas  factory election unopposed
 

 शिराळा:चिखली (ता. शिराळा)  येथील  विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याची  निवडणूक बिनविरोध झाली आहे.

विश्वास कारखाना निवडणूक बिनविरोध | vishwas  factory election unopposed

   नुतन संचालक मंडळ गटवार, आरक्षण निहाय असे 


मतदार संघ क्र 1 : गट नं. 1 (चिखली जागा 2) :  विराज मानसिंगराव नाईक (चिखली) व  बाबासो केशव पाटील (सागाव)

मतदार संघ क्र 1 : गट नं. 2 (मांगले जागा 2) : सुरेश पांडुरंग पाटील (मांगले) व मानसिंगराव फत्तेसिंगराव नाईक (चिखली)

मतदार संघ क्र 1 : गट नं. 3 : (शिराळा जागा 3) : विश्वास बळवंत कदम (शिराळा), राजाराम शामराव पाटील (वाकुर्डे खुर्द) व यशवंत पांडुरंग निकम (शिराळा)

मतदार संघ क्र 1 : गट नं. 4 (कोकरूड जागा 3) : संभाजी बाळू पाटील (काळुंद्रे), शिवाजीराव वसंत पाटील (पणुंब्रे तर्फ  वारुण) व विष्णू महादेव पाटील (बिळाशी)

मतदार संघ क्र 1 : नं. 5 (सरूड जागा 2) : बाबासाहेब यशवंतराव पाटील (सरूड, ता. शाहुवाडी) व अजितकुमार सदाशिव पाटील (चरण)

मतदार संघ क्र 1 : गट नं. 6 (भेडसगाव जागा 3) : हंबीरराव केशवराव पाटील (भेडसगाव, ता. शाहुवाडी), यशवंत दादू दळवी (मालेवाडी, ता. शाहुवाडी) व तुकाराम पांडुरंग पाटील (पुसाले, ता. शाहुवाडी) 

मतदार संघ क्र 2 : संस्था गट (जागा 1) : बाळासो ज्ञानू पाटील (पाडळेवाडी)

मतदार संघ क्र 3 : अनुसूचिती जाती किंवा जमाती (जागा 1) : संदीप दिनकर तडाखे (मांगले)

मतदार संघ क्र 4 : महिला गट (जागा 2) : कोमल विश्वास पाटील (बांबवडे) व अनिता कोंडीबा चौगुले (आरळा)

मतदार संघ क्र 5 : इतर मागासर्गीय (जागा 1) : सुहास शिवाजीराव पाटील (कोकरूड)

मतदार संघ क्र 6 : भटक्या जाती व विमुक्त जमाती विशेष मागास प्रवर्ग (जागा 1) : बिरु सावळा आंबरे (पुनवत)
विश्वास कारखाना निवडणूक बिनविरोध | vishwas  factory election unopposed
 

Post a Comment

0 Comments