शिराळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खजिनदारपदी वैशाली सपकाळ | Vaishali Sapkal as Treasurer of Shirala Taluka Women's Nationalist Congress
शिराळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खजिनदारपदी वैशाली सपकाळ | Vaishali Sapkal as Treasurer of Shirala Taluka Women's Nationalist Congress
शिवरवाडी ( ता. शिराळा ) येथील राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या वैशाली अनंत सपकाळ यांची शिराळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खजिनदारपदी निवड झाली आहे .या निवडीचे पत्र महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव व तालुका अध्यक्ष साधना पाटील यांच्या हस्ते देण्यात आले .
शिराळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खजिनदारपदी वैशाली सपकाळ | Vaishali Sapkal as Treasurer of Shirala Taluka Women's Nationalist Congress
भाटशिरगाव (शिराळा ) येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक लायन्स सेवा केंद्रात शिराळा तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळावा प्रसंगी ही निवड जाहीर झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक होते . यावेळी आपला बझारच्या समूहाच्या अध्यक्षा सुनिता नाईक, नगराध्यक्षा प्रतिभा पवार, मंजुशा पाटील,राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अविनाश पाटील, राज्यव्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतिक पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, तालुका अध्यक्ष विजयराव नलवडे, जिल्हा युवकअध्यक्ष विराज नाईक , संतोष जाधव, सभापती मनीषा गुरव, उपसभापती बी .के. नायकवडी शिराळा तालुका राष्ट्रवादी युवकअध्यक्ष हर्षल माने उपस्थित होते.
शिराळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खजिनदारपदी वैशाली सपकाळ | Vaishali Sapkal as Treasurer of Shirala Taluka Women's Nationalist Congress
''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या
धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा .
पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच
''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP
''मारू का हवा'' चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी
पहिल्या लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१
महिलासाठी - खण साडी
पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ
लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी ''मारू का हवा'' चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.
ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.
पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments