BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आगामी निवडणुका स्वबळावर- आमदार मानसिंगराव नाईक | Upcoming elections on their own - MLA Mansingrao Naik

शिराळा : आगामी जिल्हापरिषद व शिराळा पंचायत समिती आणि इतर निवडणुका कोणाच्या मदती शिवाय  स्वबळावर लढणार असल्याचे  प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

 आगामी निवडणुका  स्वबळावर- आमदार मानसिंगराव नाईक | Upcoming elections on their own - MLA Mansingrao Naik

  भाटशिरगाव ता. शिराळा. येथे  लायन्स क्लब हॉलमध्ये  मध्ये राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यकर्ता शिबिरात बोलत होते. कार्याध्यक्ष ॲड बाबासाहेब मुळीक जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, सौ. सुनिता नाईक, डॉ.शिमोनी नाईक, विश्वास कदम, नगराध्यक्ष प्रतीभा पवार, पृथ्वीसिंग नाईक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, सांगली जिल्हा महिलाध्यक्षा सुश्मिता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

हे ही वाचा -विश्वास कारखाना संचालकपदासाठी  आमदार मानसिंगराव नाईक व विराज नाईक यांचे  अर्ज

 आगामी निवडणुका  स्वबळावर- आमदार मानसिंगराव नाईक | Upcoming elections on their own - MLA Mansingrao Naik

   यावेळी नाईक म्हणाले, विश्वास कारखान्याने अडीच हजार लोकांना काम दिले आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल आणि जर काही जागेसाठी  निवडणूक लागली तरी ही त्यास सामोरे जाऊ. शिराळा तालुक्यातील आता राष्ट्रवादीची ताकद निर्माण झाली आहे. येणाऱ्या  सोसायटी,नगरपंचायत,पंचायत समिती निवडणूका ह्या कोणाच्याही मदती शिवाय स्वबळावर लढू.सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची संधी जयंतराव पाटील यांनी दिली आहे.

 आगामी निवडणुका  स्वबळावर- आमदार मानसिंगराव नाईक | Upcoming elections on their own - MLA Mansingrao Naik

    प्रतिक पाटील म्हणाले, समाजात सोशल मीडियाचा प्रभाव वाढत आहे.  सध्याच्या राजकारणात पूर्वी प्रमाणे एकमेकाबद्दल मान सन्मान राहिलेला नाही. संघटना नेता बनवते व तीच त्यांची खरी ताकद असते. त्यासाठी बूथ कमिट्या सक्षम आल्या पाहिजेत.

 आगामी निवडणुका  स्वबळावर- आमदार मानसिंगराव नाईक | Upcoming elections on their own - MLA Mansingrao Naik

  यावेळी विराज नाईक म्हणाले, आपणाला विद्यार्थी, युवक व इतर संघटना मजबूत करून तालुक्यात राष्ट्रवादीची फळी भक्कम करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

 आगामी निवडणुका  स्वबळावर- आमदार मानसिंगराव नाईक | Upcoming elections on their own - MLA Mansingrao Naik

अमरसिंह नाईक, तालुकाध्यक्ष साधना पाटील, उपसभापती बी. के. नायकवडी, वक्ता सेलचे संतोष जाधव, यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती मनिषा गुरव, माजी नगराध्यक्ष सुनिता निकम सुनंदा सोनटक्के, अर्चना शेटे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण शेटे, सुनील कवठेकर, माजी सरपंच प्रमोद नाईक, पंचायत समितीच्या सभापती मनिषा गुरव उपस्थित  होते. आभार तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे यांनी मानले.

 आगामी निवडणुका  स्वबळावर- आमदार मानसिंगराव नाईक | Upcoming elections on their own - MLA Mansingrao Naik

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments