कोकरूड सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सुजित देशमुख, तर व्हा. चेअरमनपदी बाजीराव घोडे |Sujit Deshmukh as Chairman of Kokrud Seva Society and Bajirao Ghode as Vice Chairman

कोकरूड (ता. शिराळा )येथील कोकरूड सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सुजित आबासाहेब देशमुख यांची तर व्हा. चेअरमनपदी बाजीराव दगडू घोडे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती यु. एस. वाटेगावकर यांनी काम पाहिले.
कोकरूड सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सुजित देशमुख, तर व्हा. चेअरमनपदी बाजीराव घोडे |Sujit Deshmukh as Chairman of Kokrud Seva Society and Bajirao Ghode as Vice Chairman
या सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा परिषदेचे सदस्य संपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या या सोसायटीची निवडणूक सलग ४० वर्षे बिनविरोध होत आहे.
कोकरूड सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सुजित देशमुख, तर व्हा. चेअरमनपदी बाजीराव घोडे |Sujit Deshmukh as Chairman of Kokrud Seva Society and Bajirao Ghode as Vice Chairman
नूतन संचालकपदी आनंदा चंद्रू पाटील,अंकुश रघुनाथ नांगरे,बळी रामजी पाटील,दगडू गणपती घोडे,शंकर गणपती करुंगलेकर,यशवंत धोंडिबा कवर,बबन हरी मोहिते,भीमराव रामचंद्र गुरव,अशोक यशवंत काकडे,आक्काताई पांडुरंग पाटील,आक्काताई भीमराव घोडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी विकास नांगरे, माजी सरपंच शामराव साळवी, श्रीरंग नांगरे, विश्वास निकम,राजेंद्र निकम, सचिव शिवाजी खोत, दिलीप पाटील,नारायण नांगरे,बबन सुतार उपस्थित होते.

0 Comments