शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर |Shirala taluka Marathi Press Association's executive announced
शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर |Shirala taluka Marathi Press Association's executive announced
शिराळा : मराठी पत्रकार परिषद सलग्न असणाऱ्या शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अजय जाधव (दै.पुण्यनगरी) तर कार्याध्यक्षपदी संजय घोडे ( दै.पुण्यनगरी) आणि शिराळा तालुका पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी रणजीत चव्हाण (सा.जनलोक वार्ता ) तर कार्याध्यक्षपदी हंबीरराव देशमुख (दै. कर्मयोगी) यांची बिनविरोध निवड झाली.
शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर |Shirala taluka Marathi Press Association's executive announced
शिराळा येथे या निवडी पार पडल्या. अध्यक्षस्थानी चित्रपट निर्माते -दिग्दर्शक संजय चौगुले हे होते. यावेळी माजी माहिती अधिकारी हंबीरराव देशमुख शिवाजीराव चौगुले,प्रीतम निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर |Shirala taluka Marathi Press Association's executive announced
शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ कार्यकारणी अशी, उपाध्यक्ष हिंदुराव पाटील (दै. जनप्रवास) विशाल खुर्द(सा.जनलोक वार्ता ) दत्तात्रय तडाखे (दै.केसरी), सचिव प्रीतम निकम (दै.तरूण भारत), संपर्कप्रमुख अमोल जाधव (सा.जनलोक वार्ता ),खजिनदार एन.जी.पाटील (दै.सकाळ), प्रसिद्धीप्रमुख प्रताप कदम (दै.कर्मयोगी) सल्लागार शिवाजीराव चौगुले( दै.सकाळ),चंद्रकांत गुरव (दै.केसरी) व महादेव हवलदार (मासिक जीवन गौरव)
शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर |Shirala taluka Marathi Press Association's executive announced
शिराळा तालुका पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचीच्या उपाध्यक्षपदी मनोजकुमार मस्के( दै.पुण्यनगरी), सचिव विजय गराडे(( दै.पुण्यनगरी), संपर्क प्रमुख अनिल झाडे( दै.केसरी) खजिनदार बिपीन पाटील (दै.पुढारी),प्रसिद्धीप्रमुख भास्कर गुरव (दै.बंधुता),सल्लागार सुरेश पवार (दै.पुण्यनगरी ) दीपक तडाखे (दै.तरुण भारत), अरुण पाटील (दै.महान कार्य )
शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर |Shirala taluka Marathi Press Association's executive announced
यावेळी दिग्दर्शक संजय चौगुले म्हणाले, पत्रकारीता आणि चित्रपट ही दोन्ही माध्यम लोकांच्यात प्रबोधनाचेच काम करतात. कोरोना कार्यकाळात या क्षेत्राची अपरिमित अशी हाणी झाली आहे. ही दोन्ही माध्यमे प्रभावीपणे चालण्यासाठी एकमेकांना सुसंगत व पूरक भूमिका घेऊन काम करणे गरजेचे आहे. त्यावेळी मराठी चित्रपटाला चांगले दिवस येतील.
शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर |Shirala taluka Marathi Press Association's executive announced
माजी जिल्हा माहिती अधिकारी हंबीरराव देशमुख म्हणाले की, नवीन पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या समस्या बरोबरच पत्रकारांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष वेधून काम करावे .दर्जेदार लेखन पत्रकारांच्या हातून घडले पाहिजे, स्वागत व प्रास्ताविक शिवाजीराव चौगुले यांनी केले तर आभार अमोल जाधव यांनी मानले.
शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर |Shirala taluka Marathi Press Association's executive announced
0 Comments