BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्यांच्यासाठी धावली साद माणुसकीची| Running for them is saad humanity

 त्यांच्यासाठी धावली साद माणुसकीची| Running for them is saad humanity


 त्यांच्यासाठी धावली साद माणुसकीची| Running for them is saad humanity

 

अवकाळी पावसाने ऊस तोडणीसाठी आलेल्या मजूरांचे संसार उघड्यावरती पडले आहेत. त्यांनी कारखान्याकडे येताना गावाकडून  आणलेले धान्य व संसार उपयोगी वस्तू पावसाच्या पाण्याने खराब झाल्या आहेत. आता खायचं काय आणि रहायचं कसं हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. अशा कठीण प्रसंगात त्यांच्या मदतीला देव बनून माणसातील माणुसकी धावली.

 त्यांच्यासाठी धावली साद माणुसकीची| Running for them is saad humanity

 या पावसात भिजणाऱ्या मजूर बांधवांना गोटखिंडी गावातील साद माणुसकीची संस्थेने जेवणाची संपूर्ण व्यवस्था करून अनोख्या पध्दतीने माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

 त्यांच्यासाठी धावली साद माणुसकीची| Running for them is saad humanity

 

 त्यांच्यासाठी धावली साद माणुसकीची| Running for them is saad humanity

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

  

Post a Comment

0 Comments