BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तर कराड- रत्नागिरी महामार्गावर रस्ता रोको- माजी जिल्हा परषद सदस्य रणधीर नाईक व ग्रामस्थांचा इशारा |Road block on Karad-Ratnagiri highway: Former Zilla Parishad member Randhir Naik and villagers warn

हातेगाव ते शेडगेवाडी  रस्ता व शेतजमीन जुले महिन्याच्या अतिवृृृष्टी पावसाने  वाहुन गेला  असून सहा महिने झाले तरी प्रशासनाने दखल घेतली नाही.  आठ दिवसात रस्ता दुरूस्त न केल्या कराड- रत्नागिरी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करणेचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य  रणधीर नाईक व  ग्रामस्थांनी  तहसिलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

तर  कराड- रत्नागिरी महामार्गावर रस्ता रोको- माजी जिल्हा परषद सदस्य  रणधीर नाईक व  ग्रामस्थांचा इशारा |Road block on Karad-Ratnagiri highway: Former Zilla Parishad member Randhir Naik and villagers warn 

      यावेळी  रणधीर नाईक म्हणाले,हातेगाव येथे ओढ्यावर  बाधलेले फरशी पुलाची पाईप विरोधी दिशेला बसवली असल्यामुळे पावसाळ्यात ओढ्याचे पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यासह शेतजमीनीचे फार मोठे नुकसान झाले आहे.

तर  कराड- रत्नागिरी महामार्गावर रस्ता रोको- माजी जिल्हा परषद सदस्य  रणधीर नाईक व  ग्रामस्थांचा इशारा |Road block on Karad-Ratnagiri highway: Former Zilla Parishad member Randhir Naik and villagers warn 

       रस्ता वाहून गेल्यामुळे हत्तेगाव, अंबाबाईवाडी गावाचा इतर गावाशी जवळचा संपर्क तुटला आहे .शेतातील ऊस रस्ता नसल्यामुळे शेतात तसाच उभा आहे. ग्रामस्थांसाठी आठ दिवसात तात्पुरता रस्ता दुरूस्त करून द्यावा अन्यथा कराड रत्नागिरी महामार्ग रोकण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे आम्ही देत आहेत.

तर  कराड- रत्नागिरी महामार्गावर रस्ता रोको- माजी जिल्हा परषद सदस्य  रणधीर नाईक व  ग्रामस्थांचा इशारा |Road block on Karad-Ratnagiri highway: Former Zilla Parishad member Randhir Naik and villagers warn 

     यावेळी  सरपंच रेखा पाटील, उपसरपंच संदीप चोरगे, पोलीस पाटील, विठ्ठल उंडाळकर, बाळू वाघमारे ,गुंगाजी पाटील, प्रकाश पाटील, संभाजी पाटील, भिमराव पाटील, बाळासो गायकवाड, आंनदा पाटील , शंकर पाटील , सिताराम पाटील उपस्थित होते.

तर  कराड- रत्नागिरी महामार्गावर रस्ता रोको- माजी जिल्हा परषद सदस्य  रणधीर नाईक व  ग्रामस्थांचा इशारा |Road block on Karad-Ratnagiri highway: Former Zilla Parishad member Randhir Naik and villagers warn 

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments