BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शाळांची गुणवत्ता चांगली- प्रदीपकुमार कुडाळकर| The quality of schools is good - Pradeep Kumar Kudalkar

 शाळांची गुणवत्ता चांगली- प्रदीपकुमार कुडाळकर| The quality of schools is good - Pradeep Kumar Kudalkar



 

 शिराळा तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वार्षिक तपासणीला शिक्षण विभागाकडून सुरुवात झाली असून जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकारी, गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर,शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्यामार्फत या तपासण्या केल्या जात आहेत.

 शाळांची गुणवत्ता चांगली- प्रदीपकुमार कुडाळकरThe quality of schools is good - Pradeep Kumar Kudalkar

 

    शिराळा तालुक्यात  वारणावती, आरळा, प त वारूण, मेणी, नाठवडे, कोकरूड, रिळे, नाटोली, मांगले, बिऊर, शिराळा, निगडी, प त शिराळा, वाकुर्डे अशी केंद्रे असून आता सर्व केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वार्षिक तपासणीस शिक्षण विभागाकडून सुरुवात झाली आहे. शाळा भेटीत रेकॉर्ड, शाळा सुविधा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम आदी बाबी पाहिल्या  जात आहेत .नुकतीच खवरेवाडी, ढोलेवाडी, शिराळे खुर्द या शाळांची तपासणी झाली.

 शाळांची गुणवत्ता चांगली- प्रदीपकुमार कुडाळकरThe quality of schools is good - Pradeep Kumar Kudalkar

 

तपासणी पथकात गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर , विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख, विष्णू दळवी, सुनंदा पाटील यांच्यासह सर्व केंद्रांचे केंद्रप्रमुख व वरीष्ठ अधिकारी सहभागी आहेत. 

शिराळा तालुक्यातील शाळांची गुणवत्ता चांगली आहे .कोरोनाच्या काळातही विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकविण्यासाठी शिक्षक धडपड करीत आहेत .उपक्रमशील शिक्षकांकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत.-

     प्रदीपकुमार कुडाळकर, गटशिक्षणाधिकारी, शिराळा

 शाळांची गुणवत्ता चांगली- प्रदीपकुमार कुडाळकरThe quality of schools is good - Pradeep Kumar Kudalkar

 ''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी 

पहिल्या  लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.  

ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने  प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.

पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१  

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments