BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मांगले येथील एस.टी.तोडफोड व जाळपोळीतील ते आंदोलक निर्दोष |The protesters from ST vandalism and arson at Magale are innocent

मांगले ता. शिराळा येथे  एस.टी.ची तोडफोड करून ती  पेटवून दिल्याबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यातील मराठा आरक्षणातील आंदोलकांची सबळ  पुराव्या अभावी  न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

मांगले येथील एस.टी.तोडफोड व जाळपोळीतील ते आंदोलक निर्दोष |The protesters from ST vandalism and arson at Magale are innocent

 मांगले  येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी  २६  जुलै  २०१ ९ रोजी  आंदोलन करत  असताना जमावाने एस.टी. बसची तोडफोड करून , पेटवून दिल्याने  मांगले येथील निवास रघुनाथ चौगुले , महेश पाटील , अमर जाधव , उत्तम गावडे , रणजित चरापले , प्रमोद पाटील , राहुल पवार , संतोष चरापले संतोष उत्तुरूकर , अजिन लायकर , विशाल चरापले , शिवप्रसाद शिंदे यांचेवरती शासकीय कामात अडथळा आणणे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान  यासह विविध कलमी अंतर्गत शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झालेला होता .

मांगले येथील एस.टी.तोडफोड व जाळपोळीतील ते आंदोलक निर्दोष |The protesters from ST vandalism and arson at Magale are innocent
 
 सदर खटल्याची सुनावणी इस्लामपूर  येथील जिल्हा न्यायालयाल चालू होती . खटल्यामध्ये जिल्हा न्यायाधीश श्रीमती जयश्री परदेशी यांनी सर्व आरोपी यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने अॅड . विजय काईंगडे यांनी काम पाहिले.

मांगले येथील एस.टी.तोडफोड व जाळपोळीतील ते आंदोलक निर्दोष |The protesters from ST vandalism and arson at Magale are innocent

 ''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी 

पहिल्या  लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.  

ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने  प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.

पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१  

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments