इस्लामपूर:कुरळप सेवा सोसायटीच्या निवडणुकीच्यानिमित्ताने सभासदांनी पी.आर. दादांच्यावरचा दृढ विश्वास दाखवून दिला आहे. आपणही सामान्य शेतकऱ्यांचे हित जपत हा विश्वास कायम ठेवा.या शब्दात राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांनी कुरळप सेवा सोसायटीच्या विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विजयी उमेदवारांनी पी.आर.(दादा) पाटील यांच्या समवेत कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.( दादा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुरळप सेवा सोसायटीच्या निवडणुकीत विजयी पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी ना.पाटील यांची कारखाना कार्यस्थळावर भेट घेतली. यावेळी ना.पाटील यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राजारामबापू सहकारी साखर कारखान्या चे अध्यक्ष पी.आर.पाटील,माजी सरपंच नामदेव देवकर,पी.जी.पाटील,महादेव देवकर,ए.के.पाटील,राजाराम बाबर,माणिक पाटील,राजाराम भालकर यांच्यासह विजयी संचालक संपत देवकर,इकबाल जमादार, दिलीप जाधव,सचिन माने,दिनकर पाटील, गणपती पाटील,पांडूरंग पाटील,राजेंद्र गायकवाड,बाबासो सुर्यवंशी,सौ.शोभाताई बाबर,सौ.शारदा पाटील,दत्तात्रय धनवडे, वसंत माने प्रामुख्याने उपस्थित होते.
''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या
धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा .
पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच
''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP
''मारू का हवा'' चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी
पहिल्या लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१
महिलासाठी - खण साडी
पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ
लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी ''मारू का हवा'' चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.
ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.
पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments