BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या बडग्याने रस्त्याचा प्रश्न मार्गी| The problem of roads was solved by the agitation of the villagers

  ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या बडग्याने रस्त्याचा प्रश्न मार्गी| The problem of roads was solved by the agitation of the villagers

ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या बडग्याने रस्त्याचा प्रश्न मार्गीThe problem of roads was solved by the agitation of the villagers

शिराळा: हत्तेगावच्या ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या बडग्याने  सहा महिने प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे  रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे . हे यश या पंचक्रोशीतील नागरिकांचे  असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी केले. 

ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या बडग्याने रस्त्याचा प्रश्न मार्गीThe problem of roads was solved by the agitation of the villagers

       हत्तेगाव (ता. शिराळा) येथील हत्तेगाव- शेडगेवाडी रस्त्याच्या पूर्ण झालेल्या कामाच्या पाहणी प्रसंगी बोलत होते. यावेळी सरपंच रेखा पाटील,उपसरपंच संदीप चोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या बडग्याने रस्त्याचा प्रश्न मार्गीThe problem of roads was solved by the agitation of the villagers

     यावेळी नाईक म्हणाले, शेडगेवाडी - हत्तेगाव मार्गावर असणारा रस्ता व पूल  पावसामुळे पूर्णपणे वाहून गेल्याने गेले सहा महिने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाला वारंवार शेतकरी ग्रामस्थ भेटत होते. या परिसरातील सुमारे चार हजार टन ऊस या रस्त्यामुळे अडकला होता. यासाठी अखेर प्रशासनासमोर आंदोलन करून कराड रत्नागिरी रस्ता बंद करावा लागला. 

ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या बडग्याने रस्त्याचा प्रश्न मार्गीThe problem of roads was solved by the agitation of the villagers

आंदोलनाच्या बडग्यामुळे  अखेर अधिकाऱ्यांनी दोन दिवसात हा रस्ता पूर्ववत करून शेतकऱ्यासाठी खुला केला आहे. हे सर्व यश या परिसरातील शेतकऱ्यांचे आहे.  अल्पावधीत आपत्ती व्यवस्थापना मधून शेडगेवाडी  हत्तेगाव रस्त्यासाठी व पुलासाठी मोठा भरीव निधी मंजूर होऊन कायमचा प्रश्न मार्गी लागणार आहे. जिल्हा परीषद सदस्य संपतराव देशमुख यांचे स्वीय निधीमधून या रस्त्यासाठी तात्पुरता मार्ग काढण्यासाठी पाच लाख रुपये निधी देण्यात आला आहे.

ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या बडग्याने रस्त्याचा प्रश्न मार्गीThe problem of roads was solved by the agitation of the villagers

               यावेळी पोलीस पाटील विठ्ठल उंडाळकर,  संभाजी जाधव, बाळासो वागमारे, बाळासो गायकवाड,बळवंत गुरव , तानाजी उंडाळकर,गुंगाजी पाटील, सुरेश पवार,भगवान काजारे, सीताराम पाटील , ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या बडग्याने रस्त्याचा प्रश्न मार्गीThe problem of roads was solved by the agitation of the villagers

 ''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी 

पहिल्या  लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.  

ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने  प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.

पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१  

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments