BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अंबामाता सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रतापराव मुळीक | Prataprao Mulik as the President of Ambamata Society

शिराळा:येथील अंबामाता विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रतापराव आनंदराव मुळीक तर उपाध्यक्षपदी  चंद्रकांत थोरबोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

अंबामाता सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रतापराव मुळीक | Prataprao Mulik as the President of Ambamata Society

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. एस. माळी यांनी काम पाहिले. यावेळी सचिव विश्वास पाटील, सदस्य विजय दळवी, अशोक दळवी, संदीप कदम, संभाजी नलवडे, हिंदूराव नलवडे, ज्योती शेटे, रंजना चित्तुरकर, निलेश देशमुख, संजय देशमुख, विष्णू यादव, दिनकर कदम, किरण पाटील उपस्थित होते.

अंबामाता सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रतापराव मुळीक | Prataprao Mulik as the President of Ambamata Society

 ''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.   

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments