BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मनन खून प्रकरणी प्राची वाजे व अमरसिंह पाटील यांना अटक | Prachi Waje and Amarsingh Patil arrested in Manan murder case

 मनन खून प्रकरणी प्राची  वाजे व अमरसिंह पाटील यांना अटक | Prachi Waje and Amarsingh Patil arrested in Manan murder case



हे ही वाचा -मुलाचा खून करून त्याची परस्पर विल्हेवाट वाकुर्डे येथे  लावल्याची वडिलांची तक्रार

 मनन खून प्रकरणी प्राची  वाजे व अमरसिंह पाटील यांना अटक | Prachi Waje and Amarsingh Patil arrested in Manan murder case 

 साडे तीन वर्षाच्या मननच्या खून प्रकरणी  अटक केलेल्या  त्याची आई  प्राची सुशांत वाजे ( वय २९) व बिळाशी येथील अमरसिंह पाटील ( वय ३६) यांना २९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.  त्या  दोघांना  पोलिसांनी  मुंबई येथे मंगळवारी अटक करून आष्टा येथे  आणले  होते.  प्राची  व अमरसिंह यांनी आपल्या  मुलाचा  खून  करून त्याची परस्पर विल्हेवाट लावली असल्याची तक्रार मयत मननचे वडील सुशांत वाजे  रा. वाळवा  यांनी आष्टा पोलिसात दिली होती.


हे ही वाचा-एकाच ठिकाणी एक तरूण व दोन तरुणींची  आत्महत्या


 मनन खून प्रकरणी प्राची  वाजे व अमरसिंह पाटील यांना अटक | Prachi Waje and Amarsingh Patil arrested in Manan murder case

 

त्या नुसार बिळाशी ( ता. शिराळा )येथील अमरसिंह विश्वासराव पाटील सध्या रा.परेल मुंबई  व प्राची सुशांत वाजे रा. वाळवा  सध्या मुंबई यांच्यावर  कु.मनन सुशांत वाजे वय तीन वर्षे सहा महिने  याच्या खून प्रकरणी आष्टा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.



 


 मनन खून प्रकरणी प्राची  वाजे व अमरसिंह पाटील यांना अटक | Prachi Waje and Amarsingh Patil arrested in Manan murder case 

याबाबत मयत मननचे वडील सुशांत सुधीर वाजे यांनी  पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते  कि अमरसिंह पाटील व प्राची वाजे यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आहे. पाटील याने  ऑगस्ट २०२१ ते ६ नोव्हेंबर २०१२१ या कालावधीत प्राची ही माझी पत्नी असल्याचे माहित असून ही तिला फूस लावून अनैतिक संबंधासाठी मुलासह घरी ठेवले.

 मनन खून प्रकरणी प्राची  वाजे व अमरसिंह पाटील यांना अटक | Prachi Waje and Amarsingh Patil arrested in Manan murder case

 

 त्यांतर त्या दोघांनी मनन याचा खून करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रेत मुंबई येथून बिळाशी येथे आणून आम्हाला  कोणतीही माहिती न देता त्याचे  वाकुर्डे येथे दहन करून परस्पर विल्हेवाट लावली. मनन हा मुंबई येथे मरण पावला असताना तो बिळाशी येथे मृत्यू पावल्याची खोटी माहिती दिली जाता असल्याचे ही तक्रारीत म्हटले होते.

मनन खून प्रकरणी प्राची  वाजे व अमरसिंह पाटील यांना अटक | Prachi Waje and Amarsingh Patil arrested in Manan murder case

 

त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला असता प्राची व अमर हे फरार झाले होते. त्यांतर आष्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ए.एस.बाबर, पोलीस हवालदार  अभिजित धनगर , पोलीस नाईक   नितीन पाटील, अमोल शिंदे यांचे तपास पथक आरोपीचे शोधाकामी रवाना झाले होते .

मनन खून प्रकरणी प्राची  वाजे व अमरसिंह पाटील यांना अटक | Prachi Waje and Amarsingh Patil arrested in Manan murder case

त्यावेळी  बाबर व त्याच्या पथकाने आरोपी वापरीत असलेले मोबाईलच्या   तांत्रिक माहीतीच्या  आधारे अत्यंत कौशल्यपूर्वक आरोपांची ठावठिकाणाची माहीती काढली.  ते  आपली अटक चुकविण्यासाठी वेगवेगळया लॉज मध्ये थांबले  होते . त्या ठिकाणाची माहीती काढून  आरोपी अमर  पाटील यास चारकोप , मुंबई व आरोपी  प्राची हीस  साकीनाका मुंबई येथील लॉज मधून ताब्यात घेतले. त्यांना  मंगळवारी आष्टा पोलीस ठाणेत तपासकामी आणून  अटक केली होती.  त्यांना न्यायालयात हजर केले असता २९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

मनन खून प्रकरणी प्राची  वाजे व अमरसिंह पाटील यांना अटक | Prachi Waje and Amarsingh Patil arrested in Manan murder case

 

त्यांनी  गुन्हयात वापरलेली फॉरच्युनर गाडी  ही जप्त केली आहे. अमर  विरुद्ध मेघवाडी पोलीस ठाणे , मुंबई येथे  खंडणीचा गुन्हा दाखल आहे.सदरची कारवाई  उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे  यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अजित सिद , सहायक पोलीस निरीक्षक  आण्णसाहेब बाबर, पोलीस हवालदार  अभिजित धनगर, अवधूत भाट , पोलीस नाईक  नितीन पाटील, अमोल शिंदे यांनी कारवाई केली .

 मनन खून प्रकरणी प्राची  वाजे व अमरसिंह पाटील यांना अटक | Prachi Waje and Amarsingh Patil arrested in Manan murder case

 ''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी 

पहिल्या  लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.  

ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने  प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.

पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१  

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

  


Post a Comment

0 Comments