BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना संधी-दिग्दर्शक संजय चौगुले |Opportunity for Budding artists from rural areas - Director Sanjay Chougule

इस्लामपूर : ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना आमच्यामार्फत वेगेवगळ्या चित्रपट व मालिकेतून संधी  देणार असल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक संजय चौगुले यांनी केले.

 ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना संधी-दिग्दर्शक संजय चौगुले |Opportunity for Budding artists from rural areas - Director Sanjay Chougule

कापूसखेड( ता.वाळवा ) येथे जागृती  कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या " मारू का हवा " या चित्रपटाचे प्रमोशन, कलाकार सन्मान सोहळा व "मराठी चित्रपट आणि प्रेक्षक "या परिसंवाद कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मंदा धुमाळे होत्या. 

 ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना संधी-दिग्दर्शक संजय चौगुले |Opportunity for Budding artists from rural areas - Director Sanjay Chougule

यावेळी  चौगुले म्हणाले, समाज मध्यम आपल्या हाती आल्याने  जगात घडणाऱ्या घटनांची माहिती व्हाट्सअप ट्विटर इंस्टाग्राम फेसबूक इंस्टाग्राम, युट्युबच्या माध्यमातून  एका सेकंदात आपल्या पर्यंत विविध प्रकारे  मिळत आहे. अनेक मनोरंजनाची साधने निर्माण झाली. मालिका,चित्रपट,लघुचित्रपट ही सहज उपलब्ध होऊ लागलेत.. युटूब आणि  मोबाईल एडिटिंग यामुळे अनेकांची  छोट्या पडद्यावर दिसण्याची स्वप्न पूर्ण होऊ लागली. प्रेक्षक वाढला तशी वाहिन्यांची  संख्या वाढली. मात्र या स्पर्धेत आपले मराठी चित्रपट मागे पडू लागले. म्हणून आपला मराठी चित्रपट टिकला पाहिजे व आपल्या ग्रामीण कलाकरांच्या  कलागुणांना वाव मिळाला पाहिजे.  यासठी मराठी चित्रपट चळवळ उभारून आपल्या मराठी चित्रपटाना  चांगले दिवस आणण्यासाठी एक संघटीत ताकद निर्माण करण्याची गरज आहे. हाच एकमेव  या मराठी चित्रपट चळवळीचा हेतू आहे.

 ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना संधी-दिग्दर्शक संजय चौगुले |Opportunity for Budding artists from rural areas - Director Sanjay Chougule

प्रारंभी कोरोनाकाळात  मारु का हवा चित्रपटातील दिवंगत झालेल्या पाच कलाकारांना श्रद्धांजली  वाहण्यात आली.त्या नंतर चित्रपटाचे प्रमोशन करून  चित्रपटातील कलाकारांचा  ग्रामस्थांच्यावतीने  सन्मान करण्यात आला. 

 ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना संधी-दिग्दर्शक संजय चौगुले |Opportunity for Budding artists from rural areas - Director Sanjay Chougule

स्वागत जयकर जाधव यांनी तर प्रास्ताविक दीपक पांढरबळे यांनी केले. यावेळी सरपंच. मंदा धुमाळे,उपसरपंच. बाबासो पाटील, माजी उपसरपंच. राजेंद्र पाटील, बाजार समितीचे  संचालक संपतराव पाटील, शेतकरी सुतगिरणीचे  संचालक. बी. आर. पाटील,विष्णुपंत पवार,अनिल पाटील,लेखक.विजयकुमार सुतार,मनोज माळी, सागर पाटील, उमेश पाटील, संदीप मोकाशी, कृष्णात  माळी, सुनील पाटील, अर्जुन पाटील, रमेश देसाई, सचिन जाधव,देवानंद पाटील, गजानन माळी, दिपक माळी,कृष्णात  खराडे,दिगंबर मोकाशी, ज्ञानदेव गुरव , संपत पाटील, रमाकांत पाटील,शिवाजीराव चौगुले, जयंत शिंदे,शर्वरी सुतार ,हसीना पटेल,राज गायकवाड, विशाल पाटील  उपस्थित होते. आभार उमेश पाटील यांनी मानले.

 ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना संधी-दिग्दर्शक संजय चौगुले |Opportunity for Budding artists from rural areas - Director Sanjay Chougule

''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या

धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा  .

पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच 

 ''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP

 ''मारू का हवा''  चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी 

पहिल्या  लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१  

महिलासाठी - खण साडी

पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ

लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी  ''मारू का हवा''  चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.  

ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने  प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.

पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१  

आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments