BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाचा खून। Murder of a youth on suspicion of immoral relationship

 अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाचा खून। Murder of a youth on suspicion of immoral relationship 

अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाचा खून। Murder of a youth on suspicion of immoral relationship 

येलूर (ता.वाळवा)  येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून रणजीत रमेश पाटील (वय ३१) याचा भरदिवसा कुराड व कोयत्याने मानेवर वार करून खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी आनंदराव सावळा पाटील (वय ७७)  व अमोल आनंदराव पाटील (वय २७) रा.येलूर या दोघा संशयितांना  कुरळप पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाचा खून। Murder of a youth on suspicion of immoral relationship 

 ही घटना सोमवारी  दुपारी येलूर येथील वारणा बाजारच्या समोर घडली.  याबाबत प्रवीण शंकर पाटील रा येलूर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी व घटनास्थळावरून  समजलेली माहिती अशी, मृत रणजीत पाटील याचे आपल्या सुनेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय  सासरा आनंदराव पाटील व पती अमोल पाटील यांना होता. त्यावरून काही महिन्यापूर्वी त्यांच्यात वादावादीही झाली होती.त्यावेळी पोलिसांनी व स्थानिक संबंधितांनी रणजीतला समज दिली होती. तरीही रणजीत याचा सततचा त्रास सुरूच  होता. 

चित्रपट पाहण्यासाठी पोस्टरवर क्लिक करा

अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाचा खून। Murder of a youth on suspicion of immoral relationship 

 दरम्यान आज सोमवारी रणजीत हा दुपारी चौकात आला असता आनंदराव व अमोल पाटील या दोघांनी त्याच्यावर कोयत्याने व कुर्‍हाडीने माने वरती वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर त्यास रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात इस्लामपूर घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास बाजीराव भोसले  करत आहेत.

अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाचा खून। Murder of a youth on suspicion of immoral relationship 

अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  

मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments