आमदार मानसिंगराव नाईक व विराज नाईक अर्ज |MLA Mansingrao Naik and Viraj Naik application
आमदार मानसिंगराव नाईक व विराज नाईक अर्ज |MLA Mansingrao Naik and Viraj Naik application
शिराळा व शाहुवाडी कार्यक्षेत्र असलेल्या विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली असून यासाठी आज अखेरच्या दिवशी आमदार मानसिंगराव नाईक व विराज नाईक यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारी यांच्याकडे एकूण ५६ अर्ज दाखल झाले आहेत .
यावेळी माजी आमदार बाबासाहेब पाटील, अमरसिंह नाईक उपस्थित होते.
आमदार मानसिंगराव नाईक व विराज नाईक अर्ज |MLA Mansingrao Naik and Viraj Naik application
२१ संचालकपदासाठी निवडणूक होणार आहे. ऊस उत्पादक संचालक,उत्पादक ,सहकारी संस्था ,उत्पादक सहकारी संस्था ,अनुसूचित जाती जमाती ,महिला ,इतर मागासवर्गीय ,भटक्या विमुक्त जाती असे २१ संचालकासाठी निवडणूक होणार आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. पहिले तीन व आज ५३ असे एकूण ५६ अर्ज दाखल झाले आहेत. छाननी १३ तारखेला असून
अर्ज मागे घेण्याची तारिख १४ ते २८डिसेंबर आहे. अंतिम यादी २९ डिसेंबर तर मतदान ९जानेवारी २०२२ला तर मतमोजणी ११ जानेवारीला होणार आहे.
आमदार मानसिंगराव नाईक व विराज नाईक अर्ज |MLA Mansingrao Naik and Viraj Naik application
टीप - ही बातमी थोड्या वेळात आणखी अपडेट होईल
अंत्री गणपती गीत
आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट
माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
0 Comments