महादेव पाटील यांचे |Mahadev Patil passed away
महादेव पाटील यांचे |Mahadev Patil passed away
तांदुळवाडी ( ता. वाळवा ) येथील प्रगतशील शेतकरी महादेव जगन्नाथ पाटील ( सावकार ) ( वय ४६ ) यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
महादेव पाटील यांचे |Mahadev Patil passed away
.त्यांच्या पश्चात आई , पत्नी , मुलगा , मुलगी , भाऊ , भावजय असा परिवार आहे . रक्षाविसज॔न सोमवार (ता. २७ ) रोजी सकाळी १० वाजता आहे .
महादेव पाटील यांचे |Mahadev Patil passed away
0 Comments