तर बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकू|Let's lock up the construction department office
तर बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकू|Let's lock up the construction department office
शिराळा:बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळेच आंदोलन करण्याची वेळ आली असून उद्या रस्ता दुरूस्तीचे काम सुरु न केल्यास शिराळा पंचायत बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा माजी जि.प उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी दिला.
तर बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकू|Let's lock up the construction department office
हातेगाव ता. शिराळा येथील ग्रामस्थांनी कराड रत्नागिरी महामार्गावर हातेगाव-शेड्गेवाडी रस्ता दुरूस्तीसाठी केलेल्या रस्ता रोको आंदोलनात बोलत होते.
यावेळी देशमुख म्हणाले, हातेगाव-आंबाबाईवाडी गावाचा रस्ता वाहून गेल्यामुळे या गावाचा सहा महिन्यापासून जवळचा संपर्क तुटला आहे. यासाठी जि. प. सदस्य संपतराव देशमुख यांच्या फंडातून तात्काळ हातेगाव शेडगेवाडी रस्ता दुरुस्तीसाठी चार महिन्यापासून तीन वेळा पत्र व्यवहार केला. तरी ही निधी कारणे दिली जाता आहे.
तर बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकू|Let's lock up the construction department office
यावेळी माजी जि.प सदस्य रणधीर नाईक म्हणाले, रस्ता नसल्यामुळे शेतकर्यांना शेतातला ऊस कारखान्याला पाठवता येत नाही आम्ही २ तारखेला तहसिलदार व सबंधीत आधिकार्यांना हातेगाव येथील रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन दिले. आठ दिवसात रस्ता दुरूस्त करून न दिल्यास आंदोलन करू असा इशारा दिला होता .पंरतु या आधिकार्यांनी दुर्लक्ष केले. आंदोलन केल्या वरच जनतेची कामे करणार का?
तर बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकू|Let's lock up the construction department office
जि.पं.सदस्य संपतराव देशमुख यांनी अधिकारी यांना धारेवर धरले. त्यावेळी शुक्रावारी काम सुरु करण्याचे लेखी आश्वाशन अधिकाऱ्यानी दिल्याने दीड तास चाललेला रस्ता रोको आंदोलन मागे घेतले.
तर बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकू|Let's lock up the construction department office
यावेळी भाजपचे पांडूरंग गायकवाड ,बाजीराव शेडगे, मनोज चिचोलकर, दिनकर शेडगे, सरपंच रेखा पाटील, उपसरपंच संदीप चोरगे, कुमार कडोले, उपसरपंच प्रमोद पाटील ,माजी सरपंच पांडूरंग पाटील, विकास पाटील, नंथूराम सावंत, किरण पाटील, सुनिल गुरव, बजरंग अस्कट, विकास शेडगे,व ग्रामस्थ उपस्थित होते.
तर बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकू|Let's lock up the construction department office
ट्रॅव्हल्स अपघातात ९ जण जखमी| 9 injured in overturning accident
अंत्री गणपती गीत
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments